
राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात पुणे शहरातील मेट्रोसाठी १७४ कोटी रुपयांची तरतूद, जिल्ह्य़ातील भीमाशंकर, जेजुरी, नीरा नरसिंगपूर या तीर्थक्षेत्रांचा विकासासाठी तरतूद अाहे.

राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात पुणे शहरातील मेट्रोसाठी १७४ कोटी रुपयांची तरतूद, जिल्ह्य़ातील भीमाशंकर, जेजुरी, नीरा नरसिंगपूर या तीर्थक्षेत्रांचा विकासासाठी तरतूद अाहे.

अनेक औषधी गुणधर्म असलेला आणि अनेक रोगांवर रामबाण ठरणारा कडूनिंब या वर्षी स्वत:च करपा रोगामुळे त्रस्त झाला अाहे.

रेलयात्री संस्थेने एक अॅप तयार केले असून, त्याद्वारे प्रवाशाला मोबाईलवरही लोकलची माहिती मिळू शकणार आहे.
‘टेकरेल अॅकॅडमी’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी युवा साहित्य संमेलनातील मुक्त चिंतनात तांगडे यांनी आपले विचार मांडले.
आकुर्डीतील फोर्स मोटर्स कंपनीतील कामगारांच्या कुटुंबियांनी सुरू केलेले आंदोलन ११ व्या दिवशी मागे घेण्यात आले.
मेट्रो प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात यावेळी प्रथमच तरतूद करण्यात आल्यामुळे मेट्रो प्रकल्पाला गती येणार असून या प्रकल्पाला केंद्राच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.

िपपरी-चिंचवडची वाटचाल आता ‘स्मार्ट सिटी’कडे सुरू आहे. असे असताना आयुक्त राजीव जाधव हे फायलींमध्ये अडकून पडले आहेत.

महापालिकेतील विविध समित्यांच्या निवडणुका बुधवारी सर्व समित्यांमधील प्रत्येकी तेरा जागांसाठीच्या बिनविरोध पार पडल्या.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षेच्या नियोजनातील गोंधळ अद्याप सुरूच आहे. महाविद्यालयांमध्ये प्रात्यक्षिक परीक्षा आणि तोंडी परीक्षा खोळंबल्या आहेत.

‘‘डॉ. नरेंद्र दाभोलकर हे धर्माचे शत्रू आहेत असे पसरवले गेले, पण धर्माचे खरे मित्र दाभोलकरच होते.

तीन वर्षांत त्यांच्यामध्ये फुललेला प्रेमाचा ‘वसंत’ केवळ विवाहापुरता मर्यादित न राहता आता चक्क पुस्तकामध्ये शब्दबद्ध झाला आहे.

स्वाईन फ्लूच्या २००९ मध्ये आलेल्या साथीत देखील नायडू रुग्णालयात अतिदक्षता विभाग आणि व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध नव्हती आणि आताही ती उपलब्ध…