केपीआयटी कमिन्सतर्फे ‘छोटे सायंटिस्ट्स’ या उपक्रमांतर्गत मुलांसाठी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून या प्रदर्शनामध्ये १०० प्रकल्प मांडण्यात आले होते,…
Page 5268 of पुणे
भारतीय चित्रपट निर्मितीच्या शताब्दीनिमित्त महाराष्ट्र शासनातर्फे आठ शहरांमध्ये ‘चित्रपट महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यामध्ये ८ ते १४ मार्च या…
पिंपरी-चिंचवड शहरात अभ्यास न करताच बीआरटी राबविली जात असल्याचा आरोप करत शिवसेनेने त्याला विरोध केला असून, त्यामुळे पुण्यापाठोपाठ या शहरातही…
महाराष्ट्र राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ८…
पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीचे एकेकाळचे वैभव असलेल्या आणि सध्या उतरती कळा लागलेल्या िहदुस्थान अँटिबायोटिक्स (एच.ए.) कंपनीला तगविण्यासाठी या कंपनीची औषधे थेट…
पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागामध्ये होणाऱ्या सततच्या गोंधळाचा ठपका परीक्षा नियंत्रकांवर ठेवून पुणे विद्यापीठ शिक्षकेतर सेवक कृती समितीने परीक्षा नियंत्रकांच्या राजीनाम्याची…

मुंबईचा क्रिकेट संघ रणजी ट्रॉफीत हरला, तरी पाकिस्तानविरुद्ध इंडिया हरल्यासारखं मला दु:ख होतं. क्रिकेट ओ की ठो कळत नसलं तरी!…
पुणे शहराचा विकास आराखडा तयार करण्याची कायद्याने दिलेली संधी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी सोमवारी गमावली. आराखडय़ाला दिलेल्या शेकडो उपसूचना विसंगत आणि परस्पर…

पुणे पोलिसांना अनेक दिवसांपासून हव्या असलेल्या फरार गुन्हेगारांची यादी एक वर्षांपूर्वी त्यांच्या वाचनात आली.. या गुन्हेगारांची संपूर्ण माहिती त्यांनी घेतली…

नेत्रदानासाठीचे अर्ज भरून घ्यायच्या मोहिमा होतात, हजारो अर्ज भरले जातात, मात्र अर्ज भरलेल्या व्यक्तींचे त्यांच्या मृत्यूपश्चात खरोखरीच नेत्रदान केले जाते…

गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षीही बारावीच्या परीक्षेमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित आणि संख्याशास्त्र या विषयांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी लेखी परीक्षेत २५ टक्के…

पुणे विद्यापीठाच्या कुलसचिवांच्या निवड समितीवर असलेले नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे…
- Prev page
- Page 1
- …
- Page 5,267
- Page 5,268
- Page 5,269
- …
- Page 5,283
- Next page