scorecardresearch

आयपीएल २०२२ News

k srikkanth on umpiring in ipl dc vs kkr match
“IPL मध्ये अंपायरिंगला नक्की झालंय काय?” बंगळुरू-लखनौ सामन्यातील ‘त्या’ घटनेनंतर कृष्णम्माचारी श्रीकांत यांचा सवाल!

बंगळुरू विरुद्ध लखनौ सामन्यामध्ये मार्कस स्टॉयनिसनं बाद झाल्यानंतर अंपायरवर संताप व्यक्त केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Latest News
chandrakant patil BJP
चंद्रकांत पाटील म्हणतात, “…तर प्रदेश भाजपा राज्यसभेची तिसरी जागा लढवेलही आणि जिंकेलही”

शिवसेना नेते व परिवहनमंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानावर ईडीने मारलेल्या छाप्याविषयीही पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

अमरावतीत वकिलांचे कामबंद, न्यायालयीन कामकाज प्रभावीत ;  पोलीस निरीक्षकांवर कारवाईची मागणी

कामबंद आंदोलनात पाचशे ते सहाशे वकील सहभागी झाले असून, या काम बंद आंदोलनामुळे कामकाजावर मोठा प्रभाव पडला आहे,

Maruti-WagonR-29
Maruti WagonR विकत घेण्यासाठी ५ नव्हे फक्त २ लाख खर्च, जाणून घ्या ऑफर

जर तुम्ही शोरूममधून मारुती वॅगनआर खरेदी केली तर त्यासाठी तुम्हाला ५.४७ लाख ते ७.२० लाख रुपये खर्च करावे लागतील. परंतु…

आर्थिक विवंचनेतुन एसटी वाहकाची गळफास घेऊन आत्महत्या ; पुसद आगारातील स्वछता गृहातील घटना

पुसद आगारात वाहक म्हणून कार्यरत असलेले अशोक डोईफोडे हे गेल्या काही दिवसांपासून आर्थिक  विवंचनेत होते.

भामरागड माडीया महोत्सवाकडे राज्यपालांनी फिरविली पाठ ; आदिवासी माडियांची उपस्थिती जेमतेम, विभागीय आयुक्त माधवी खोडे यांनी केले उद्घाटन

भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने मागील दोन महिन्यांपासून भामरागड येथे माडिया महोत्सवाची तयारी केली जात आहे.

जागतिक मंदी कशी टाळायची हे पाहणे आता कठीण; जागतिक बँकेच्या अध्यक्षांनी व्यक्त केली चिंता

उर्जेच्या किंमती दुप्पट करण्याची कल्पना स्वतःच मंदीला चालना देण्यासाठी पुरेशी असल्याचे मत मालपास यांनी व्यक्त केले आहे.

Nana Patole narendra modi
“मोदींचे उद्योगपती मित्र मालामाल, जनतेचे प्रचंड हाल”; नाना पटोलेंचा भाजपावर हल्लाबोल

“मागील ८ वर्ष ही खासगीकरणातून मोदींचे उद्योगपती मित्र मात्र मालामाल आणि जनतेचे प्रचंड हाल करणारी ठरली आहेत,” असा आरोप नाना…

robotic_crab_tiny_nwuniversity_
हे लहान रोबोटिक खेकडे आहेत जगातील सर्वात छोटे रोबोट, मुंगीपेक्षाही बारीक

या रोबोचा आकार छोट्याश्या मुंगीपेक्षाही लहान आहे. हा रोबो पीकीटो खेकड्याच्या आकारामध्ये बनवण्यात आलाय.

Sambjahoraje
शिवसेनेकडून ‘छत्रपतीं’ना ‘मावळ्या’करवी शह!, स्पष्ट भूमिकेअभावी संभाजीराजेंनी उमेदवारी गमावली

सामान्य मराठा मावळ्याला उमेदवारी देत शिवसेनेने राज्यसभा निवडणुकीत थेट कोल्हापूरच्या ‘छत्रपतीं’च्या राजनीतीला शह दिला आहे.

Karnataka
येडियुरप्पा यांनी मुलाच्या प्रकरणात कदाचित चुकीचा हात धरला, परंतु अजूनही येडियुरप्पा यांच्या हातात आहेत काही हुकुमाचे एक्के

कर्नाटकमधील एका केंद्रीय मंत्र्याने उमेदवारीबाबत भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाची समजूत काढण्याची हमी दिली होती.

ताज्या बातम्या