निवडणुकीमध्ये तिकीट न मिळालेल्या कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी अनेकांना स्वीकृत नगरसेवक करू असा शब्द राजकीय पक्षांनी दिलेला आहे.
मुंबई महापालिकेच्या २२७ प्रभागांसाठी निवडणूक नुकतीच पार पडली असून त्याचे निकालही लागले आहेत. या निवडणूकीच्यावेळी एकूण १७०० उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात…