बिहार निवडणूक २०२५ News
विधानपरिषदेच्या निवडणुकीतील उमेदवारांरून रोहिणी आचार्य यांनी संताप व्यक्त करत तेजस्वी यादव यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून प्रशांत किशोर हे बिहारमधील बांकीपूर मतदारसंघामधून पोटनिवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा होत्या.
जनसुराज पक्षाने आतापासून मोठी तयारी सुरू केल्याचं बोललं जात आहे. यातच प्रशांत किशोर यांनी जनसुराज पक्ष बांकीपूरची पोटनिवडणूक लढवणार असल्याचंही…
नितीश कुमार यांचे सुपुत्र निशांत कुमार हे ७ मे रोजी मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.
नितीश कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर बिहारच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार? याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.
आमदार मैथिली ठाकूर आणि बिहारच्या आरोग्यमंत्र्यांमध्ये जोरदार वाद झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
रोहिणी आचार्य यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी यादव कुटुंब आणि…
बिहारमध्ये नितीशकुमार यांचा ‘एकनाथ शिंदे’ या खरे तर वायफळ गप्पा होत्या. महाराष्ट्रात शिंदेंची ताकद काही जिल्ह्यांपुरती आणि कदाचित मराठा समाजापुरती…
काँग्रेस पक्षाने बिहारमधील ७ बड्या नेत्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर पक्षाविरुद्ध कृती करणाऱ्या नेत्यांवर कारवाई केली.
दिल्लीत काँग्रेसने मतचोरीविरुद्ध ठेवलेल्या मोठ्या सभेला ‘तृणमूल’सुद्धा येईल. पण ‘इंडिया’ आघाडीचे अनेक घटक पक्ष राज्याराज्यांत एकमेकांशी लढतील. महाराष्ट्रात मात्र कोण…
बिहार विधानसभा निवडणुकीत जन सुराज पक्षाच्या मोठ्या पराभवानंतर प्रशांत किशोर यांनी निकालाबाबत भाष्य केले आहे.
बिहारमधील पराभवाचा त्यांच्यावर नेमकं काय इम्पॅक्ट झाला? याबाबत सांगताना प्रशांत किशोर यांनी एक मोठं वक्तव्य केलं.