scorecardresearch
PRESENTED BY
ASSOCIATE SPONSORS

Prashant Kishor on bihar election defeat
“निवडणुकीत गैरप्रकार झाले, पण…”, बिहारच्या पराभवानंतर प्रशांत किशोर यांचे मोठे विधान

Prashant Kishor on Bihar Election: बिहारच्या विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाचा दारूण पराभव झाला. यानंतर त्यांनी या पराभवाचे…

Impact of Bihar elections on BJP
बिहारचे ‘हे’ निकाल अपेक्षितच! प्रीमियम स्टोरी

बिहार निवडणुकीच्या निकालावरून देशाचे राजकीय गणित मांडण्याचा प्रयत्न केल्यास ते पूर्णपणे चुकीचे ठरेल आणि मतदान प्रक्रियेतील घोटाळयांचे पुरावे बिहारमध्ये शोधण्याचे…

BJP scheme for Bihar women
रोख रकमेच्या कल्पनेचा इतिहास …दिलासादायकही आणि खेदजनकही! प्रीमियम स्टोरी

मोफत धान्य योजना, रोख रकमेचे थेट हस्तांतरण यांसारख्या याआधीच्या सरकारच्या राजकीय क्लृप्त्यांना आधी विरोध करणाऱ्या भाजपने नंतर त्यांचा बेमालूम वापर…

बिहारमध्ये एनडीएच्या विजयासाठी आरएसएसची रणनीती काय होती? कशी केली मोर्चेबांधणी? (छायाचित्र पीटीआय)
एनडीएच्या बिहार विजयात RSS चेही योगदान; मुस्लीम बहुल भागात कसा केला प्रचार?

RSS Role in Bihar Elections 2025 : बिहारमध्ये एनडीएला मिळालेल्या प्रचंड यशामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने महत्त्वाची भूमिका बजावली, अशी माहिती…

Tejashwi is being punished for Lalu's history? Voters' fear remains the same even today
लालूकाळातील ‘जंगलराज’च्या आठवणींचे भूत तेजस्वी यांना आजही पछाडते आहे… प्रीमियम स्टोरी

तेजस्वी यांना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर सर्वात मोठी लढाई म्हणजे गुंडाराज आणि जंगलराज या दोन शब्दांबद्दल लोकांच्या मनात जी भीती…

Prashant-Kishor-On-Bihar-Election
Prashant Kishor : ‘पक्षाला एक हजारांची देणगी दिली तरच भेटणार, अन्यथा…’, प्रशांत किशोर यांची बिहारच्या जनतेसमोर नवी अट

प्रशांत किशोर हे पुढील पाच वर्षांत त्यांच्या उत्पन्नातील ९० टक्के रक्कम आता त्यांच्या पक्षाला दान करणार असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत…

Prashant-Kishor-Bihar-Election-Result-2025
Prashant Kishor : बिहार निवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची पहिली मोठी घोषणा; म्हणाले…

बिहार विधानसभा निवडणुकीत जनसुराज पक्षाला पराभवाचा धक्का बसल्यानंतर काही दिवसांतच प्रशांत किशोर यांनी ही घोषणा केली.

Nitish Kumar Cabinet Portfolio
Nitish Kumar Cabinet Portfolio: दोन दशकानंतर नितीश कुमार यांनी गृह खातं सोडलं, भाजपाच्या पारड्यात वजनदार खाती; पाहा यादी

Nitish Kumar Cabinet Portfolio: नितीश कुमार दोन दशकापासून बिहारचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे गृहखात्यासारखे वजनदार मंत्रालय त्यांच्याकडे होते. यावेळी त्यांनी हे…

Political leaders at INDIA bloc meeting amid Bihar rout tensions
बिहारमधील पराभवानंतर INDIA आघाडीत बिघाडी? ‘हे’ प्रमुख मित्रपक्ष बाहेर पडण्याच्या तयारीत? कारणं काय?

INDIA Alliance Crisis after Bihar Election 2025 बिहारमध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर ‘इंडिया’ आघाडीत दुफळी निर्माण झाल्याचे चित्र आहे. अनेक प्रादेशिक…

No-confidence in the Election Commission and the future of Indian democracy
निवडणूक आयोगावरील अविश्वास आणि भारतीय लोकशाहीचे भविष्य प्रीमियम स्टोरी

आज लोकशाही टिकवण्यासाठी केवळ राजकीय बदल नाही, तर वैचारिक आणि संस्थात्मक पुनर्बांधणीची तातडीची गरज आहे.

Tejashwi Yadav first reaction after bihar election loss
बिहारच्या पराभवानंतर तेजस्वी यादव यांची पहिली प्रतिक्रिया; नितीश कुमार आणि मंत्रीमंडळाचा उल्लेख करत म्हणाले…

Tejashwi Yadav Comment: बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राजद महाआघाडीचा दणदणीत पराभव झाला. यानंतर राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी पहिल्यांदाच भाष्य केले…

Who is jama khan
Who is Jama Khan: ९० टक्के हिंदू असलेल्या मतदारसंघातून विजयी झालेले जमाँ खान नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळात

Who is Jama Khan: बिहारच्या १८ व्या विधानसभेसाठी नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न झाला. या मंत्रिमंडळात जमाँ खान हे…

संबंधित बातम्या