scorecardresearch

सौरव गांगुली

नव्वदच्या दशकामध्ये भारतीय क्रिकेट प्रेमींसाठी खूप कठीण काळ होता. या काळामध्ये उत्तम क्रिकेटपटू असूनही संघ मागे पडला होता. २००० मध्ये संघाचे कर्णधारपद सौरव गांगुली यांच्याकडे देण्यात आले. त्यांनी नव्या विचारांनी संघामध्ये नवा मार्ग दाखवला आणि भारतीय क्रिकेटमध्ये नवा इतिहास घडवला. प. बंगालमध्ये ८ जुलै १९७२ मध्ये जन्म झालेल्या सौरव गांगुलींना सर्वजण प्रेमाने दादा या नावाने संबोधतात. १९९२ मध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला सुरुवात केली. या डावखुऱ्या फलंदाजाने भारताकडून १०० पेक्षा जास्त कसोटी सामने तरप ३०० पेक्षा जास्त एकदिवसीय सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा काढणारे ते दुसरे भारतीय आहेत. आपल्या वागण्यातून त्यांनी सहकाऱ्यांना नेहमी प्रेरीत केले. लॉर्डवर टी-शर्ट काढून सेलिब्रेट करणारे दादा नेहमीच भारतीय चाहत्यांच्या लक्षात राहणार आहेत. २००८ मध्ये त्यांनी निवृत्ती घेतली आणि समालोचन, प्रशिक्षण या गोष्टींसाठी वेळ काढला. ऑक्टोबर २०१९ मध्ये ते बीसीसीआयचे अध्यक्ष बनले. त्यांचा कार्यकाल २०१९ ते २०२२ अशा अवघ्या चार वर्षांचा होता. Read More
Harbhajan Singh reveals prank on Sourav Ganguly
VIDEO: गांगुलीवर ड्रेसिंग रूममध्ये केलेला प्रँक; खोट्या बातमीचं कात्रण केलं तयार, हरभजन-युवराज-सचिन-द्रविडही सामील, दादाला कळताच…

Harbhajan Singh Sourav Ganguly April Fool prank: हरभजन सिंगने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सौरव गांगुलीवर प्रँक केल्याची घटना सांगितली आहे.

Sourav Ganguly and Javagal Srinath 2001 Eden Gardens Test Toss controversy
“मी गांगुलीवर बंदी घातली असती…”, माजी खेळाडू जवागल श्रीनाथ यांचं ‘त्या’ वादावर मोठं वक्तव्य; २५ वर्षांनंतर केला खुलासा

Jawagal Sreenath on Sourav Ganguly: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीबाबत माजी खेळाडू व रेफरी असलेले जवागल श्रीनाथ यांनी…

sourav-ganguly-biopic-dada-first-poster-rajkummar-rao-look-trolled
सौरव गांगुलीच्या बायोपिकचं पहिलं पोस्टर रिलीज! मुख्य भूमिकेतील बॉलीवूड अभिनेता ट्रोल; नेटकरी म्हणाले, “दादाचे इतके वाईट दिवस…”

Sourav Ganguly Biopic First Poster Release: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याच्या आयुष्यावर आधारित ‘दादा: द सौरव गांगुली…

Yusuf Pathan Resign statement update by Sourav Ganguly | Sourav Ganguly Mamata Banerjee TMC political dispute | युसुफ पठाण खासदारकीचा राजीनामा देणार का
ममता बॅनर्जींसाठी राजीनामा देण्यास सांगितले? वादानंतर खासदार युसूफ पठाणचे स्पष्टीकरण, म्हणाला…

Yusuf Pathan Resignation update: ममता बॅनर्जी यांना संसदेत पाठविण्यासाठी आपल्याला राजीनामा देण्यास सांगितला गेला का? यावर खासदार युसूफ पठाण याने…

Yusuf Pathan Resign rumor clarification by Sourav Ganguly | Mamata Banerjee TMC political crisis update | युसुफ पठाण खासदारकीचा राजीनामा देणार चर्चा | सौरव गांगुली आणि ममता बॅनर्जी टीएमसी वाद
ममता बॅनर्जींसाठी खासदार युसुफ पठाणचा राजीनामा? मध्यस्थीसाठी सौरव गांगुलींचे प्रयत्न? दादा संतापले, म्हणाले…

Yusuf Pathan Resign Rumors: ममता बॅनर्जींचा विधानसभेला पराभव झाल्यामुळे त्यांना आता संसदेत पाठविण्याची तयारी सुरू असून यासाठी युसुफ पठाणने खासदारकी…

Sourav Ganguly Reveals He enquired sachin tendulkar rahul dravid wether they approached for match fixing
“मी सचिनला विचारलं होतं…”, सौरव गांगुलीने सचिन-द्रविडला २००० सालच्या मॅच फिक्सिंगबाबत विचारलेले प्रश्न; २६ वर्षांनी स्वत: केला खुलासा

Sourav Ganguly on India Match Fixing 2000 Controversy: भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुलीने २००० मध्ये टीम इंडियामध्ये झालेल्या फिक्सिंग वादावर…

imran khan sourav ganguly
Sourav Ganguly: “त्यांनी योग्य निर्णय घेतला आहे…”, इम्रान खान यांच्या बचावात सौरव गांगुली काय म्हणाले?

Sourav Ganguly: भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी इम्रान खान यांच्या बचावात मोठं वक्तव्य केलं आहे.

joe root
SL vs ENG: जो रूटने मोडला सौरव गांगुली अन् रोहित शर्माचा रेकॉर्ड! अशी कामगिरी करणारा ठरला चौथा फलंदाज

Joe Root: इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूटने श्रीलंकेविरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

virat kohli
Virat Kohli: मैदानात उतरताच विराटने घडवला इतिहास! मोठ्या रेकॉर्डमध्ये सौरव गांगुली यांना टाकलं मागे

Virat Kohli Record: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सुरू आहे. या सामन्यासाठी मैदानात उतरताच विराटच्या…

संबंधित बातम्या