scorecardresearch

आदित्य ठाकरे Photos

शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत. ठाकरे कुटुंबातील निवडणूक लढवणारे आदित्य ठाकरे हे पहिले सदस्य आहेत. आदित्य ठाकरेंनी २०१९ यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुंबईच्या वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी पर्यटन आणि पर्यावरण खात्याचे कॅबिनेट मंत्रिपदही भूषविले. आदित्य ठाकरेंचा जन्म १३ जून १९९० साली झाला. माहिमच्या बॉम्बे स्कॉटीश स्कूलमधून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. मुंबईच्या सेंट झेवियर महाविद्यालयातून कला शाखेतून इतिहास विषयात तसेच केसी लॉ कॉलेजमधून त्यांनी एलएलबीचीही पदवी घेतली आहे.


२०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर आदित्य ठाकरेंनी वडील उद्धव ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना उबाठा गटाची धुरा सांभाळली. फूट पडल्यानंतर महाराष्ट्रभर दौरा करून संघटनेला नवी चेतना देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. शिवसेना शिंदे गट आणि भाजपाच्या नेत्यांवर आक्रमक टीका करत त्यांना अंगावर घेण्याचे काम आदित्य ठाकरे करत असतात.


Read More
Aaditya Thackeray birthday post for Uddhav Thackeray
9 Photos
उद्धव ठाकरे यांचा ६६ वा वाढदिवस; आदित्य ठाकरेंनी फोटो शेअर करीत दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले…

uddhav thackeray birthday : ‘ज्यांच्यासोबत उभं राहण्याचा अभिमान वाटतो…’, फोटो पोस्ट करीत आदित्य ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना

Aditya Thackeray birthday Amit Thackeray meets photos
9 Photos
Photos: आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अमित ठाकरे मातोश्रीवर; भावाला दिली ‘ही’ खास भेट

दोन्ही भावांच्या या विशेष भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल; कौटुंबिक नात्याची सुंदर झलक पाहा फोटोमध्ये.

Amit Thackeray praises Aditya Thackeray’s calm leadership
9 Photos
आदित्य ठाकरेंकडून काय शिकता आलं? अमित ठाकरेंनी केले भावाच्या ‘या’ गुणांचे कौतुक

आदित्य ठाकरेंकडून नक्की काय शिकता येईल, या प्रश्नावर अमित ठाकरेंनी दिलेली उत्तरे सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

Aditya Thackeray marriage comment
9 Photos
निवडणुकीचं कारण आता संपलं!; लग्नासाठी आदित्य ठाकरेंनी घरच्यांनाच दिलं ‘चॅलेंज’; मिश्कील शैलीत म्हणाले…

लग्नाच्या प्रश्नावर शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंची मिश्कील फटकेबाजी; मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या धामधुमीत वेधलं सर्वांचं लक्ष

MNS Deepotsav 2025 aditya and amit thackeray
9 Photos
Photos : ‘क्षण आनंदाचा…’ दिवाळीत ठाकरे भावंडांचं एकत्र फोटोशूट; फोटो शेअर करीत म्हणाले…

आदित्य, अमित, तेजस, मिताली व उर्वशी ठाकरे एका फ्रेममध्ये; पारंपरिक लूकमध्ये दिसला कौटुंबिक सणाचा उत्साह

dadar after red paint throw on statue of meenatai thackeray at shivaji park
9 Photos
“हा महाराष्ट्र पेटवण्याचा उद्योग”, मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याप्रकरणी उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली शंका

दादरच्या शिवाजी पार्कजवळील प्रवेशद्वारावर उभारलेला मीनाताई ठाकरे यांचा पुतळा आज सकाळी रंगफेक झाल्याने चर्चेत आला आहे.

Shiv Sena MLA Dispute In Vidhan Sabha Shambhuraj Desai Angry
9 Photos
Shambhuraj Desai Angry : “आमची लाज काढू नका”, मंत्री शंभूराज देसाई भडकले; ठाकरे-शिंदेंच्या नेत्यांमध्ये खडाजंगी, काय घडलं?

Shiv Sena MLA Dispute In Vidhan Sabha : ठाकरे आणि शिंदेंच्या नेत्यांमध्ये सभागृहात खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं.

Mill workers protest at Azad Maidan Uddhav Thackeray, Aaditya Thackeray join the protest in support
7 Photos
Photos: शिक्षक व गिरणी कामगारांच्या आंदोलनस्थळी उद्धव ठाकरेंची मविआ नेत्यांसह हजेरी; शरद पवारांनीही लावलेली उपस्थिती…

गिरणी कामगारांच्या मागण्यांच्या पाठीशी असल्याचे यावेळी ठाकरेंनी स्पष्ट केले, ते म्हणाले…

Who Said What On Raj Thackeray And Uddhav Thackeray Sabha
9 Photos
“मराठीबद्दल एक शब्दही न बोलता…”, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यावर कोण काय म्हणाले?

Raj Thackeray And Uddhav Thackeray: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राथमिक शाळांमध्ये हिंदी तिसरी भाषा म्हणून शिकवण्याचे दोन जीआर रद्द केल्यानंतर…

Old Comments Thackery vs Thackeray
12 Photos
‘मनसे संपलेला पक्ष’ ते ‘उठ दुपारी घे सुपारी’; मनोमिलन झालं पण जुन्या जखमांचं काय?

Old Comments Thackery vs Thackeray: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी पक्षीय पातळीवर एकत्र येण्याचे संकेत दिले असले तरी मागच्या…

aditya thackeray net worth
12 Photos
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे वरळीतील उमेदवार आदित्य ठाकरे किती श्रीमंत? वाचा मालमत्तेची माहिती

Aditya Thackeray Net Worth : उमेदवारी अर्ज दाखल करताना आदित्य ठाकरेंनी आपल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या मालमत्तेची माहिती दिली आहे.

ताज्या बातम्या