scorecardresearch

आमिर खान

अभिनेता आमिर खानने (Aamir Khan) त्याच्या ३० वर्षांच्या कारकिर्दीमध्ये बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. १९७३मध्ये प्रदर्शित झालेल्या यादों की बारात चित्रपटामधून त्याने बालकलाकार म्हणून चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर होली या चित्रपटामधून त्याने त्याच्या अभिनय क्षेत्रामधील करिअरला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. १९८८मध्ये कयामत से कयामत तक चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये आमिरने मुख्य भूमिका साकारली. त्यानंतर १९९८९मध्ये राख या चित्रपटासाठी आमिरला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर दिल, राजा हिंदुस्तानी, सरफरोश, रंग दे बसंती, फना, तारे जमिन पर, दंगल, पीके यांसारखे अनेक सुपरहिट चित्रपट केले.
२००३मध्ये आमिरला पद्मश्री तर २०१०मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. कामाव्यतिरिक्त आमिर त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिला. २००२मध्ये पहिली पत्नी रिना दत्ताबरोबर त्याने घटस्फोट घेतला. त्यानंतर २००५मध्ये त्याने किरण रावशी लग्न केलं. २०२१मध्ये किरण व आमिर अधिकृतरित्या विभक्त झाले. सध्यातरी आमिर आपल्या मुलांबरोबर एकत्रित वेळ घालवण्यात व्यग्र आहे.
Read More
case filed in Actor Aamir Khan deep fake tape case
अभिनेता आमिर खान डीपफेक चित्रफीतीप्रकरणी गुन्हा दाखल

आमीर खान राजकीय पक्षाचा प्रचार करत असल्याची प्रसारित झालेली चित्रतफीत डीपफेक तंत्रज्ञानच्या वापरातून तयार करण्यात आल्याचे समोर आल्यानंतर खार पोलिसांनी…

aamir khan son junaid khan spot in a makeup video viral
Video: डोळ्यात काजल, कपाळावर काळा टिळा, आमिर खानचा लेक जुनैद खान दिसला वेगळ्याच रुपात; म्हणाला, “भाई लोक…”

आमिर खानच्या लेकाला ‘या’ रुपात पाहून नेटकऱ्यांना ओळखू आलं नाही, म्हणाले…

kiran rao on trolling after marrying aamir khan
“कोणत्या चश्मिष महिलेशी आमिर खानने…?” किरण रावने सांगितला लग्नानंतर झालेल्या ट्रोलिंगचा अनुभव

किरण रावला आमिर खानशी लग्न केल्यावर करावा लागला होता ट्रोलिंगचा सामना, तिनेच केला खुलासा

aamir-salman-shahrukh
आमिर, शाहरुख अन् सलमान एकत्र येणार? मिस्टर परफेक्शनिस्टनेच केला मोठा खुलासा

आमिर, सलमान आणि शाहरुख हे तिघे आशुतोष गोवारीकर याच्या ‘पेहला नशा’ या चित्रपटात एकत्र दिसले होते तेदेखील एक पाहुण्या कलाकाराच्या…

Kiran Rao Bond with Aamir khan ex wife reena datta
रीनाने घटस्फोनंतरही आमिर खानच्या कुटुंबाला सोडलं नाही, किरण रावचा खुलासा; म्हणाली, “माझं लग्न झालं तेव्हा ती…”

किरण आणि तिचा मुलगा आझाद, आमिर आणि त्याची मुलं आयरा आणि जुनैद हे सर्वजण एकमेकांच्या जवळ राहतात.

Kiran Rao says she and Aamir Khan started dating after his divorce_
किरण रावमुळे आमिर खान-रीना दत्ताचा घटस्फोट झाला? दिग्दर्शिका म्हणाली, “लगानच्या शूटिंगपासून आम्ही…”

आमिरला भेटण्यापूर्वी किरण राव दुसऱ्याला करत होती डेट, त्याच्या व रीना दत्ताच्या घटस्फोटाला जबाबदार धरल्याबद्दल म्हणाली…

bollywood actor aamir khan in wardha marathi news
आमिर खान वर्धा दौऱ्यावर येणार, खास शेती पाहण्यास खेड्यात जाणार …

उष्ण कटीबंधातील शेतीत हे थंड हवामान लागणारे पीक न घेण्याचा सल्ला पाटील कुटुंबास अनेकांनी दिला होता. पण तो अव्हेरून योग्य…

sai pallavi and amir khan son junaid khan movie Japan schedule wrap party video viral
Video: साई पल्लवी व आमिर खानच्या लेकाच्या आगामी चित्रपटाचे जपानमधील चित्रीकरण पूर्ण, पार्टी करतानाचा व्हिडीओ आला समोर

अभिनेत्री साई पल्लवीचा कंगना रणौतच्या गाण्यावर जबरदस्त डान्स

Aamir khan came live on instagram with smoking pipe explained why he danced on anant ambani pre wedding
धूम्रपान करत आमिर खानने मारल्या चाहत्यांशी गप्पा; प्री-वेडिंग सोहळ्याबद्दल म्हणाला, “मुकेशच्या मुलाच्या लग्नात…”

आज आमिर खान त्याच्या प्रोडक्शन्स हाऊसच्या इन्स्टाग्राम पेजवरून लाइव्ह आला होता.

How much charged shahrukh salman khan and aamir khan for anant ambani and radhika merchant pre wedding event
अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी बॉलीवूडच्या तीन खानना किती मिळाले मानधन? जाणून घ्या…

Anant Ambani Radhika Merchant Pre-Wedding: जगप्रसिद्ध पॉपस्टार रिहानासाठी अंबानींनी मोजले होते ५२ कोटी रुपये तर बॉलीवूडच्या तीन खानसाठी…

Salman Shahrukh aamir at anant ambani pre wedding
Video : बॉलीवूडचे तीन खान आले एकत्र! अनंत अंबानींच्या प्रे-वेडिंगमध्ये सलमान-शाहरुख व आमिरचा डान्स; गाणं होतं खूपच खास

Video: निर्मात्यांना जमलं नाही ते अंबानींनी करून दाखवलं! तिन्ही खान एकाच मंचावर, पाहा व्हिडीओ

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×