scorecardresearch

आम आदमी पार्टी

आम आदमी पार्टी (AAP) हा भारत देशातील मान्यताप्राप्त राज्यस्तरीय राजकीय पक्ष आहे. हा पक्ष समाजसेवक अरविंद केजरीवाल व इतर समविचारी लोकांनी स्थापन केला. भारतातील वाढता भ्रष्टाचार दूर करणे, जनलोकपाल विधेयक संसदेत पारित करणे, निवडणूक पद्धतीत सुधारण करणे, सत्तेचे विकेंद्रीकरण करणे हे या पक्षाचे मुख्य उद्देश आहेत.

अण्णा हजारे व अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) ह्यांच्यामधील मतभेदानंतर केजरीवाल ह्यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाची अधिकृत घोषणा २६ नोव्हेंबर इ.स. २०१२, रोजी दिल्लीतील जंतर मंतर येथे करण्यात आली. डिसेंबर २०१३ मध्ये घेण्यात आलेल्या दिल्ली विधानसभा निवडणूकीमध्ये झाडू हे चिन्ह वापरून लढणाऱ्या आम आदमी पक्षाने ७० पैकी ६९ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. ह्यांपैकी २८ जागांवर विजय मिळवून भारतीय जनता पक्षाखालोखाल आम आदमी पक्षाने दुसऱा क्रमांक पटकावला. पक्षाध्यक्ष अरविंद केजरीवाल ह्यांनी नवी दिल्ली विधानसभा मतदार संघामधून विद्यमान मुख्यमंत्री शीला दीक्षित ह्यांचा २२,००० मतांनी पराभव केला.

२०१५ मध्ये घेण्यात आलेल्या दिल्ली विधानसभा निवडणूकीमध्ये झाडू हे चिन्ह वापरून लढणाऱ्या आम आदमी पक्षाने ७० पैकी ७० जागांवर आपले उमेदवार उभे केले होते.
Read More
Cong_MLA_Sukhpal_Khaira
सुखपालसिंग खैरा यांना अटक का झाली, नेमके प्रकरण काय? जाणून घ्या…

सुखपालसिंग खैरा यांना २८ सप्टेंबर रोजी चंदीगड येथून अटक केले. फाजिलका पोलिसांनी ही कारवाई केली.

arvind_kejriwal
पंजाबमध्ये आप-काँग्रेस यांच्यात संघर्ष, अरविंद केजरीवाल यांची महत्त्वाची प्रतिक्रिया; म्हणाले ‘आम्ही इंडिया आघाडीत…’

इंडिया आघाडीत सध्या एकूण २८ पक्ष आहेत. मात्र अद्याप या आघाडीने पंतप्रधानपदाच्या उमेदवाराची घोषणा केलेली नाही.

punjab_congress
पंजाब : ड्रग्ज तस्करी प्रकरणात काँग्रेसच्या आमदाराला अटक, आप-काँग्रेसमधील संघर्ष वाढणार?

सुखपालसिंग खैरा यांच्या अटकेनंतर काँग्रेसचे नेते आप पक्षाविरोधात आक्रमक झाले आहेत. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर टीका…

Pm Narendra Modi in Bhopal
“काँग्रेस शहरी नक्षलवाद्यांद्वारे चालवली जाते”, पंतप्रधान मोदींची टीका; पण सरकारचे म्हणणे वेगळेच

काँग्रेस आणि आम आदमी पक्षावर टीका करण्यासाठी भाजपाने ‘शहरी नक्षलवादी’ हा शब्द वापरला होता. शहरी नक्षलवादी कोणाला म्हटले जाते? असा…

broom march aap, aam aadmi party broom march, broom march in vidarbh, arvind kejriwal aap
विदर्भात निघणार झाडू यात्रा; कोण व कशासाठी काढणार, वाचा…

पक्षाने २ ऑक्टोबरपासून विदर्भात झाडू यात्रा काढण्याचे जाहीर केले आहे. ही पक्षाची राज्यात दुसरीच यात्रा असल्याचे राज्य संघटन सचिव भूषण…

shahrukh-khan-jawan-monologue
‘जवान’मधील डायलॉगची ‘आम आदमी पार्टी’ने केली केजरीवाल यांच्या भाषणाशी तुलना; ट्वीट होतंय व्हायरल

नुकतंच ‘आम आदमी पार्टी’च्या सोशल मीडिया हँडलवर ‘जवान’मधील या मोनोलॉगबद्दल वाच्यता करण्यात आली आहे

bhagwant mann narendra modi
Video: पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची पंतप्रधान मोदींवर चारोळी; जाहीर भाषणात म्हणाले, “मला तर शंका आहे त्यांना साधा…”!

भगवंत मान म्हणतात, “तुम्ही स्वत: जर शिकले असता तर तुम्हाला कळलं असतं की खर्च कसे होतात, कसे पूर्ण होतात. पण…

bhagwant mann
“तुम्ही काम बंद करूनच दाखवा”, आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचं थेट आव्हान;पंजाबमध्ये घडतंय काय?

भगवंत मान म्हणतात, “आता खूप झालं. तुम्हाला महिन्याला जवळपास दीड लाख रुपये पगारादाखल…!”

AMIT PALEKAR
पुरावे नष्ट केल्याचा आरोप; आपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार, गोव्यातील अमित पालेकर कोण आहेत?

पालेकर हे महाविद्यालयात शिकत असताना भाजपाशी संबंधित होते. त्यांच्या आई या उत्तर गोव्यातील मर्सेस या गावाच्या माजी सरपंच होत्या.

raghav chadda
आणीबाणी नाही, पण आणीबाणीसदृश वातावरण!

आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये ‘इंडिया’ आघाडीची आणि ‘आप’ची वाटचाल कशी राहील, या विषयी ‘लोकसत्ता’ आयोजित ‘लोकसंवाद’ उपक्रमात खासदार राघव चढ्ढा यांचा…

Arvinder Singh Lovely
दिल्ली काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी आता अरविंदरसिंग लव्हली यांच्याकडे, ‘आप’शी जुळवून घेण्यासाठी निर्णय?

लव्हली हे दिल्लीच्या राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत. वयाच्या ३० व्या वर्षी ते गांधीनगर येथून पहिल्यांदा आमदार झाले.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×