scorecardresearch

About News

आम आदमी पार्टी News

आम आदमी पार्टी (AAP) हा भारत देशातील मान्यताप्राप्त राज्यस्तरीय राजकीय पक्ष आहे. हा पक्ष समाजसेवक अरविंद केजरीवाल व इतर समविचारी लोकांनी स्थापन केला. भारतातील वाढता भ्रष्टाचार दूर करणे, जनलोकपाल विधेयक संसदेत पारित करणे, निवडणूक पद्धतीत सुधारण करणे, सत्तेचे विकेंद्रीकरण करणे हे या पक्षाचे मुख्य उद्देश आहेत.

अण्णा हजारे व अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) ह्यांच्यामधील मतभेदानंतर केजरीवाल ह्यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाची अधिकृत घोषणा २६ नोव्हेंबर इ.स. २०१२, रोजी दिल्लीतील जंतर मंतर येथे करण्यात आली. डिसेंबर २०१३ मध्ये घेण्यात आलेल्या दिल्ली विधानसभा निवडणूकीमध्ये झाडू हे चिन्ह वापरून लढणाऱ्या आम आदमी पक्षाने ७० पैकी ६९ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. ह्यांपैकी २८ जागांवर विजय मिळवून भारतीय जनता पक्षाखालोखाल आम आदमी पक्षाने दुसऱा क्रमांक पटकावला. पक्षाध्यक्ष अरविंद केजरीवाल ह्यांनी नवी दिल्ली विधानसभा मतदार संघामधून विद्यमान मुख्यमंत्री शीला दीक्षित ह्यांचा २२,००० मतांनी पराभव केला.

२०१५ मध्ये घेण्यात आलेल्या दिल्ली विधानसभा निवडणूकीमध्ये झाडू हे चिन्ह वापरून लढणाऱ्या आम आदमी पक्षाने ७० पैकी ७० जागांवर आपले उमेदवार उभे केले होते.
Read More
Sunita Kejriwal
“केजरीवाल तुरुंगात गेल्यास त्यांच्या पत्नीला मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव, परंतु आप आमदारांनी…”, भाजपाचा खळबळजनक दावा

अरविंद केजरीवाल यांना अटक झालीच तर भविष्यात दिल्लीचे मुख्यमंत्रीपद कोण सांभाळणार? आपचे नेतृत्व कोण करणार? याबाबत आपमध्ये वरिष्ठ पातळीवर चर्चा…

Arvind Kejriwal
“अटक झाली तरी अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रीपदी राहतील”, आपने सांगितली पुढची योजना

अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यास भविष्यात दिल्लीचे मुख्यमंत्रीपद कोण सांभाळणार, आपचे नेतृत्व कोण करणार? यावर आपमध्ये खल सुरू असल्याचं बोललं…

supreme court
राज्यपालांनी आत्मपरीक्षण करावे; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी, निष्क्रियतेवर कठोर ताशेरे

पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या सरकारने त्या राज्याचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी सात विधेयके प्रलंबित ठेवल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली…

Searches at Delhi Minister’s home ahead of Arvind Kejriwal’s probe agency summons
दिल्लीत मोठी घडामोड, अरविंद केजरीवालांच्या चौकशीपूर्वीच आणखी एक मंत्री ईडीच्या कचाट्यात, ९ ठिकाणांवर छापेमारी

अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक होण्याची भीती ‘आप’कडून व्यक्त होत आहे.

Manish Sisodiya (2)
मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला, ईडी आणि सीबीआयलाही महत्त्वाचे निर्देश

न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि एसव्हीएन भट्टी यांच्या खंडपीठासमोर सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. दिल्ली हायकोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला…

Ulta chasma Delhi dm lakshay singhal felicitating priest in his office
उलटा चष्मा : पुजारी आणि मुहूर्त

सामान्य प्रशासन विभागाच्या प्रमुखाकडून हे पत्र मिळताच तिरीमिरीतच दंडाधिकारी उठले व थेट गृह मंत्रालयाकडे धाव घेतली.

secularism_to_put_1984_behind
१९८४ नंतर पहिल्यांदाच शीखबहुल भागात काँग्रेसची सभा; काय असेल काँग्रेसची रणनीती ?

काँग्रेस शीख मतदारांना पुन्हा एकत्र आणू शकेल का? काँग्रेसच्या या सभांचा आगामी निवडणुकांवर कोणता परिणाम होईल, हे जाणून घेणे महत्त्वाचे…

Sanjay Singh
आप खासदार संजय सिंह यांना आणखी एक धक्का, न्यायालयाने ईडीच्या अटकेविरोधातली याचिका फेटाळली

संजय सिंह यांना १३ ऑक्टोबर रोजी राउज एवेन्यू न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी सिंह यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी…

delhi-liquor-scam-case-aap
मनी लाँडरिंग प्रकरणात ‘राजकीय पक्ष’ही आरोपी? मद्य घोटाळ्यात ‘आप’वर गुन्हा दाखल होऊ शकतो?

दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात मद्य घोटाळा झाला असल्याचा आरोप करून ईडीने माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, खासदार संजय सिंह यांना अटक…

Raghav Chadha
खासदार राघव चड्ढांना न्यायालयाचा दिलासा, बंगला रिकामा करण्याच्या आदेशावर महत्त्वाचा निर्णय

आप खासदार राघव चड्ढा यांना सातव्या श्रेणीचा बंगला (Type 7) देण्यात आला आहे. परंतु, राज्यसभा सदस्य हँडबूकमधील नियमावलीप्रमाणे राघव चड्ढा…

Rajya Sabha Secretariat, Raghav Chadha, aap party ,
राघव चढ्ढांच्या याचिकेवर राज्यसभेच्या सचिवालयाला नोटीस

आम आदमी पक्षाचे राज्यसभेतील खासदार राघव चढ्ढा यांनी सभागृहातील बेमुदत निलंबनाविरोधात दाखल केलेली याचिका तपासण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी मान्यता दिली.

ताज्या बातम्या

मराठी कथा ×