Page 49 of आम आदमी पार्टी News
“केजरीवालजी अशाचप्रकारे आपच्या सर्व भ्रष्ट आमदार समोर येतील” असा टोला भाजपाने लगावला
मे महिन्यापासून हा मंत्री तुरुंगामध्ये असून अद्यापही त्यांच्याकडील खाती केजरीवाल सरकारने काढून घेतलेली नाहीत
गुजरात विधानसभा निवडणूक आपच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. कारण या निवडणुकीनंतर आपला राष्ट्रीय पक्षाच्या दर्जा मिळण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये प्रचार शिगेला पोहोचला आहे.
अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून इसूदनभाई गढवी यांच्या नावाची घोषणा केली आहे.
गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांमुळे राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे.
शहजाद पूनावाला हे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते असून या पोस्ट प्रकरणात त्यांनी थेट कायदेशीर मार्ग निवडत पाठवली नोटीस
उमेदवारीसाठी उमेदवार चक्क वीजेच्या ट्रान्समीटरवर चढून बसला!
तुरुंगात असलेला आरोपी सुकेश चंद्रशेखरने लेटर बॉम्ब टाकत थेट दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनाच आव्हान दिलंय.
गुजरातमध्ये विधानसभेच्या निडणुका जाहीर झाल्या आहेत. १ आणि ५ डिसेंबर अशा दोन टप्प्यात गुजरातमध्ये मतदान होणार आहे.
गुजरातमधील ‘आप’चा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणारे इशुदान गढवी यांचं विधान!
इसुदान गढवी ‘आप’चा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जाहीर होताच इंद्रनील राजगुरूंनी पक्षाला दिली सोडचिठ्ठी, म्हणाले…