Page 52 of आम आदमी पार्टी News
आम आदमी पक्षाच्या नेत्याची बौद्ध धर्मांतराच्या कार्यक्रमात उपस्थिती, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वाद
केजरीवाल म्हणतात, “नायब राज्यपाल साहेब, जरा चिल करा आणि तुमच्या सुपर बॉसला सांगा…!”
केजरीवाल गुजरातमध्ये धूमधडाक्यात प्रचार करत आहेत. तिथे त्यांचा शाब्दिक प्रहार भाजपपेक्षा काँग्रेसवर अधिक दिसतो
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची देखील होती याप्रसंगी उपस्थिती
पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित आणि आम आदमी पक्षाच्या (आप) सरकारमध्ये वाद चिघळला आहे.
निवडणूक गुजरातची असली तरी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांचं नाव जोरदार चर्चेत आहे. यामागील कारणं काय? याचं हे विश्लेषण…
भगवंत मान यांच्यामुळे ‘लुफ्तांन्सा’ एअरलाईन्सच्या फ्रँकफर्ट-दिल्ली विमानाला विलंब झाल्याचा आरोप झाल्यानंतर पंजाबमधील राजकीय वातावरण तापले आहे
भगवंत मान आपल्या दोन पायांवर उभेही राहू शकत नव्हते, सहप्रवाशाचा दावा, आपने फेटाळले सर्व आरोप
पंतप्रधानांचे सल्लागार हिरेन जोशी यांनी अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या मालक व संपादकांना ‘आप’शी संबंधित बातम्यांना स्थान न देण्यास सांगितले आहे.
आपल्या नेत्यांनी केंद्रीय यंत्रणांच्या अटकेच्या कारवाईसाठी तयार रहावे, असा सल्ला केजरीवाल यांनी दिला आहे.
जनतेला मोफत सुविधा देण्यास विरोध करणाऱ्यांचा हेतू चांगला नाही, असं देखील म्हणाले आहेत.
१७ नोव्हेंबर २०२१ रोजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अमलात आणलेल्या अबकारी धोरणाच्या अंमलबजावणीत अनियमितता असल्याचा आरोप होता.