
डिव्हिलियर्सने इंडियन प्रीमियर लीगमधील (IPL) संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या पॉडकास्टमध्ये बोलताना केलं वक्तव्य
डिव्हिलियर्सनं क्रिकेटला अलविदा म्हटलं. त्यानंतर अनेकांनी त्याचे आभार मानले. पण…
स्फोटक फलंदाज एबी डिव्हिलियर्सनं सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
ट्विटरवर डिव्हिलियर्सला धन्यवाद देण्यासाठी शेकडो पोस्ट करण्यात आल्या आहेत.
क्रिकेटमधील सर्वात धोकादायक फलंदाजांपैकी एक असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या डिव्हिलियर्सने आज क्रिकेटला अलविदा म्हटले.