scorecardresearch

अब्दुल सत्तार

अब्दुल सत्तार (Abdul Sattar )हे विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्री असून ते सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. १९८४ ला सत्तार यांची राजकीय कारकीर्द सुरु झाली, त्यांनी काही काळ सिल्लोडचे नगराध्यक्षपदही भुषवले असून २००९ पासून सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून (Sillod Assembly Constituency) ते सलग तीन वेळा निवडून आले आहेत.

अब्दुल सत्तार हे याआधी काँग्रेसमध्ये होते, त्यानंतर त्यांनी शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला, सध्या ते शिंदे गटाबरोबर आहेत. स्पष्टवक्ता असलेले सत्तार विविध वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहीले आहेत.Read More

अब्दुल सत्तार News

sushama andhare and abdul sattar
कुराण, इस्लामचा संदर्भ देत सुषमा अंधारेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल, म्हणाल्या “जर हिंदू असतील तर…”

ठाकरे गटातील नेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा सत्तार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Sattar and dron
शेतकऱ्यांच्या मुलांना ड्रोन चालवण्याचं प्रशिक्षण दिलं जाणार; खरेदीसाठी सबसिडीही मिळणार – कृषीमंत्री अब्दुल सत्तार

राहुरी कृषी विद्यापीठावर सोपवण्यात आली जबाबदारी; बँकेतून कर्जासाठी सरकारकडून मदतही केली जाणार असल्याचे सांगितले आहे.

Sanjay raut and Sattar
“युती तोडून महाविकास आघाडीसोबत जाऊन त्यांनी जो आमच्या कपाळावर …”; संजय राऊतांना अब्दुल सत्तारांचं प्रत्युत्तर!

“…त्याचा त्यांना कदाचित पश्चाताप होत असेल तर तेच पाहावं.” असंही सत्तार यांनी म्हटलं आहे.

raj thackeray and abdul sattar and supriya sule
सुप्रिया सुळेंवरील विधानावरून राज ठाकरेंचा सत्तारांवर हल्लाबोल, प्रवक्त्यांवरही संतापले, म्हणाले…

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टीका केली होती

abdul-sattar
“योग्यवेळी मंत्रिमंडळ विस्तार”; अब्दूल सत्तार यांचे संकेत

सत्तार म्हणाले, उद्धव ठाकरे यांना जमत नसल्यास रश्मी ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवावे, अशी मागणी आपण तेव्हा केली होती.

Abdul Sattar on Guwahati tour
Guwahati Visit: गुवाहाटी दौऱ्याला अब्दुल सत्तार गैरहजर; नाराजीच्या चर्चांवर स्पष्टीकरण देत म्हणाले, “मुख्यमंत्र्यांवर माझा…”

शिंदे गटाच्या ४० आमदारांपैकी जवळपास पाच ते सहा आमदारांनी या दौऱ्याला दांडी मारल्याचं सांगितलं जात आहे

chandrakant khaire and abdul sattar
“एकदा मी अब्दुल सत्तारांना माईकने मारणार होतो, पण…”; हिरवा साप म्हणत चंद्रकांत खैरेंची सडकून टीका

शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी राज्याचे कृषिमंत्री आणि शिंदे गटातील नेते अब्दुल सत्तार यांच्यावर सडकून टीका केलीय.

MLA Gorantyal aggressive against Agriculture Minister Abdul Sattar
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरुद्ध आमदार गोरंट्याल आक्रमक

जालना शहरात घेण्यात आलेल्या हिंदू गर्व गर्जना मेळाव्यात अब्दुल सत्तार यांनी प्रशासकीय कारकीर्द येईपर्यंत आमदार गोरंट्याल यांच्या अधिपत्याखाली असलेल्या नगरपरिषदेवर…

Ajit Pawar Abdul Sattar
“तुम्ही दारू पिता का?”, अजित पवार मंत्री अब्दुल सत्तारांवर संतापले, म्हणाले, “सहज बोलायला…”

अजित पवार यांनी “तुम्ही दारू पिता का?” या वक्तव्यावरून राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना चांगलंच फैलावर घेतलं आहे.

bhaskar-jadhav
“गुलाबराव पाटील, सत्तारांना उद्धव ठाकरेंच्या सुसंस्कृतपणाचा धाक होता, पण आता..”, भास्कर जाधवांचं टीकास्र!

भास्कर जाधव म्हणतात, “आता यातून तरी ईडी आणि केंद्र सरकारचे डोळे उघडतील आणि भविष्यात…!”

abdul sattar
अब्दुल सत्तार यांच्या हकालपट्टीची मागणी

महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची बुधवारी भेट घेऊन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे.

अब्दुल सत्तार शिवीगाळ प्रकरण: “आज पवारांबद्दल बोललं म्हणून…” संजय राऊतांचा एकेरी उल्लेख करत निलेश राणेंचं विधान

सत्तार यांनी औरंगाबादमध्ये एका वृत्तवाहिनीशी बोलताना केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे राजकीय वातावरण तापलं

GULABRAO PATIL AND ABDUL SATTAR
राज्यपालांच्या भेटीनंतर मनिषा कायंदेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या, “गुलाबराव पाटील आणि सत्तार…”

अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबाबत बोलताना आक्षेपार्ह विधान केल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे

aaditya thackeray eknath shinde
“मला नोटीस पाठवण्याआधी त्यांनी एकच सांगावं की…”, आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारला सवाल!

आदित्य ठाकरे म्हणतात, “एका माणसाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेसाठी महाराष्ट्र…!”

uddhav-thackeray-eknath-shinde-devendra-fadnavis
“हा तर दिल्लीनं राज्याच्या माथी मारलेला महादळभद्री…”, ठाकरे गटाची एकनाथ शिंदे सरकारवर आगपाखड!

“जळगावचे खोकेबाज ‘टाईट’ मंत्री गुलाबराव पाटील यांचाही फक्त तोलच गेला नाही तर ते झोकांड्या…”

Devendra Fadanvis PTI1
सत्तारांच्या वक्तव्याचे समर्थन करणार नाही -फडणवीस

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे.

ramdas kadam abdul sattar
अन्वयार्थ : बेतालपणाची स्पर्धा सुरू आहे का?

अब्दुल  सत्तार या गृहस्थांनी भरदिवसा तोडलेले तारे आणि रामदास कदम यांनी उधळलेली मुक्ताफळे या दोन्ही यातील अगदी अलीकडच्या गोष्टी. हे…

Chandrakant Patil
‘एकनाथ शिंदे यांच्या आमदारांना टार्गेट करणे चुकीचेच’; चंद्रकांत पाटील

जुन्या काळातील यादी बाहेर काढल्यास अब्दुल सत्तार यांचे समर्थन होईल, जे मला करायचे नाही असे मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.

abdul sattar and supriya sule
“महाराष्ट्राच्या एका मंत्र्याकडून…”, सुप्रिया सुळेंची अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यावर पहिली प्रतिक्रिया; ट्विटरवरून केलं आवाहन!

सुप्रिया सुळेंनी घेतला अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याचा समाचार; म्हणाल्या…!

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

अब्दुल सत्तार Photos

Abdul Sattar,
21 Photos
PHOTOS : सुप्रिया सुळेंना सत्तारांकडून शिवीगाळ : आंदोलन, टीका, तोडफोड संताप अन्…; पाहा कोण काय म्हणालं?

शिंदे गटातील नेते तथा मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच…

View Photos
Abdul Sattar Uddhav Thackeray Eknath Shinde 2
9 Photos
Photos : अशोक चव्हाणांच्या गौप्यस्फोटावर अब्दुल सत्तार म्हणाले, “तेव्हा मीही काँग्रेसमध्ये होतो आणि…”

चव्हाणांच्या या दाव्यावर आता शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यात त्यांनी त्या…

View Photos
cm eknath shinde Deputy cm Devendra Fadanvis scold Abdul sattar and other ministers in cabinet meeting
18 Photos
“यापुढे कोणत्याही मंत्र्याने अशा…”; संतापलेल्या फडणवीसांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वांसमोर सत्तारांना विचारला जाब; नंतर शिंदेंनीही दिली समज

मंत्रिमंडळ बैठकीतील शिंदे-फडणवीस यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे अन्य मंत्रीही चकित झाले

View Photos

संबंधित बातम्या