अब्दुल सत्तार Photos

अब्दुल सत्तार (Abdul Sattar )हे विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्री असून ते सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. १९८४ ला सत्तार यांची राजकीय कारकीर्द सुरु झाली, त्यांनी काही काळ सिल्लोडचे नगराध्यक्षपदही भुषवले असून २००९ पासून सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून (Sillod Assembly Constituency) ते सलग तीन वेळा निवडून आले आहेत.

अब्दुल सत्तार हे याआधी काँग्रेसमध्ये होते, त्यानंतर त्यांनी शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला, सध्या ते शिंदे गटाबरोबर आहेत. स्पष्टवक्ता असलेले सत्तार विविध वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहीले आहेत.Read More
Dhananjay Munde Raj Thackeray Abdul Sattar
12 Photos
राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना आदेश, तोडफोड ते अब्दुल सत्तारांचा वादग्रस्त कृषी महोत्सव, धनंजय मुंडे म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर अजित पवार गटातील नेते व राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना दिलेल्या आदेशापासून शिंदे…

Abdul Sattar,
21 Photos
PHOTOS : सुप्रिया सुळेंना सत्तारांकडून शिवीगाळ : आंदोलन, टीका, तोडफोड संताप अन्…; पाहा कोण काय म्हणालं?

शिंदे गटातील नेते तथा मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच…

Abdul Sattar Uddhav Thackeray Eknath Shinde 2
9 Photos
Photos : अशोक चव्हाणांच्या गौप्यस्फोटावर अब्दुल सत्तार म्हणाले, “तेव्हा मीही काँग्रेसमध्ये होतो आणि…”

चव्हाणांच्या या दाव्यावर आता शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यात त्यांनी त्या…

cm eknath shinde Deputy cm Devendra Fadanvis scold Abdul sattar and other ministers in cabinet meeting
18 Photos
“यापुढे कोणत्याही मंत्र्याने अशा…”; संतापलेल्या फडणवीसांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वांसमोर सत्तारांना विचारला जाब; नंतर शिंदेंनीही दिली समज

मंत्रिमंडळ बैठकीतील शिंदे-फडणवीस यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे अन्य मंत्रीही चकित झाले

ताज्या बातम्या