scorecardresearch
Co-presented by
KIA Seltos
Associate Sponsor
Sbi

Page 14 of अभिषेक बच्चन News

rani-abhishek-amitabh
‘तो’ एक किसिंग सीन अन् अभिषेक-राणीचं नातं तुटलं; अमिताभ बच्चन यांची सून होता होता राहिलेली अभिनेत्री

या दोघांमधील संबंध एवढे बिघडले की बच्चन कुटुंबीयांनी राणीला अभिषेक- ऐश्वर्याच्या लग्नाचं निमंत्रणही दिलं नव्हतं.

अभिषेक
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्ने अभिषेक बच्चनची एकदाच नव्हे तर दोनदा घेतली दखल; कारण वाचून व्हाल थक्क

त्याचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही सहभागी झालं. एकच नाहीतर त्याच्या नावे दोन गिनीज रेकॉर्ड्स आहेत.

Abhishek Bachchan Taslima Nasreen
“अमिताभ बच्चनइतका अभिषेक प्रतिभावान नाही”; तस्लिमा नसरीन यांच्या वक्तव्यावर ज्युनिअर बच्चन म्हणतो, “मी त्यांच्यापेक्षा…”

तस्लिमा नसरीन यांनी ट्विटरवर अभिषेक बच्चन अमिताभ बच्चन इतका प्रतिभावान नसल्याचं म्हटलं होतं. यावर अभिषेकने दिलेल्या प्रतिक्रियेनं लक्ष वेधून घेतलं…

Aaradhya Bachchan, Aishwarya Rai Bachchan
“आधी बायकोला जवळ ओढले अन् मग मिठी…” ऐश्वर्या-अभिषेकचा सेलिब्रेशनचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

जयपूर पिंक पँथर्स विजयी ठरल्यानंतर त्याचा कुटुंबियांबरोबर सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

jhanvi kapoor cut her wrist in aishwarya rai and abhishek bachchan wedding
ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चनच्या लग्नात जान्हवी कपूरने हाताची नस कापली अन्…; नेमकं काय घडलं होतं?

ऐश्वर्या-अभिषेकचं लग्न होऊ नये अशी मॉडेल आणि डान्सर असलेल्या जान्हवी कपूरची इच्छा होती.