personal information
यंदाच्या वर्ल्डकपमधलं सगळ्यात चर्चित नाव. भारताचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगच्या मार्गदर्शनात तयार झालेला शिष्य.प्रतिस्पर्धी संघ किंवा गोलंदाज कोण आहे याची तमा न बाळगता झंझावाती आक्रमण करण्यात निपुण. टी२० प्रकारात पॉवरप्लेची सहा षटकं सामन्याची दिशा पालटवतात. पॉवरप्लेच्या आणि एकूणच सामन्याचं पारडं भारताच्या दिशेने नेण्यात अभिषेकचा सिंहाचा वाटा. अभिषेकने मधल्या फळीत खेळायला सुरुवात केली मात्र सलामीला येऊन तो किमयागार ठरू शकतो हे प्रशिक्षकांनी ओळखलं. क्षेत्ररक्षणाचे निर्बंध हटल्यानंतरही सातत्याने चौकार, षटकार वसूल करण्यात वाकबगार. अभिषेकला सूर गवसला तर प्रतिस्पर्धी संघ निरुत्तर होतो. फलंदाजीच्या बरोबरीने उपयुक्त फिरकीपटू आणि चपळ क्षेत्ररक्षक. टी२० प्रकारात भारतासाठी खेळताना दोन शतकं आणि ८ अर्धशतकं अभिषेकच्या नावावर आहेत. दोनशेच्या स्ट्राईकरेटने फटकेबाजी करणाऱ्या अभिषेकला पाहणं ही चाहत्यांसाठी पर्वणी ठरते. आयपीएल स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद संघातर्फे खेळताना ट्रॅव्हिस हेडच्या बरोबरीने खणखणीत सलामी दिली आहे. मोठ्या धावसंख्या उभारणं किंवा त्याचा पाठलाग असो- अभिषेकची खेळी सामन्याचं निर्णायक ठरू शकते. सुनील गावस्कर, रवी शास्त्री यांच्यासह असंख्य माजी खेळाडूंनी अभिषेक वर्ल्डकपचा स्टार खेळाडू असेल असं भाकीत वर्तवलं आहे.
matches
0innings
0not outs
0average
0hundreds
0fifties
0strike rate
0sixes
0fours
0highest score
0balls faced
0matches
0innings
0overs
0average
0balls bowled
0maidens
0strike rate
0economy rate
0best bowling
05 Wickets
04 wickets
0matches
0innings
0not outs
0average
0hundreds
0fifties
0strike rate
0sixes
0fours
0highest score
0balls faced
0matches
0innings
0overs
0average
0balls bowled
0maidens
0strike rate
0economy rate
0best bowling
05 Wickets
04 wickets
0matches
46innings
45not outs
2average
33.44hundreds
2fifties
10strike rate
190.46sixes
96fours
139highest score
135balls faced
755matches
46innings
19overs
27.3average
34.14balls bowled
165maidens
0strike rate
23.57economy rate
8.69best bowling
2/35 Wickets
04 wickets
0matches
11innings
11not outs
0average
18.27hundreds
0fifties
1strike rate
166.12sixes
14fours
13highest score
85balls faced
121matches
11innings
11overs
44average
23.08balls bowled
264maidens
1strike rate
20.31economy rate
6.82best bowling
2/175 Wickets
04 wickets
0अभिषेक शर्मा News

IPL 2026: वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, प्रियांश आर्य- पॉवरहिटर्स ज्यांनी केलं क्रिकेट गोल्फमय

SRH vs DC: अभिषेक शर्माने मोडला विराट कोहलीचा सर्वात मोठा रेकॉर्ड! अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय फलंदाज

गोल्फ खेळण्याने बदलतेय क्रिकेटपटूंची फटकेबाजी; वर्ल्डकपविजेते कर्णधार कपिल देव यांनी उलगडलं रहस्य

CSK vs SRH: अभिषेक शर्माने वीरेंद्र सेहवागचा रेकॉर्ड मोडला! IPL इतिहासात अशी कामगिरी करणारा ठरला सर्वात वेगवान खेळाडू

Abhishek Sharma: अभिषेक शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! हैदराबादसाठी अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच फलंदाज

Abhishek Sharma Record: अभिषेक शर्माचं वादळ! मोडला कायरन पोलार्डचा IPL स्पर्धेतील सर्वात मोठा रेकॉर्ड

PBKS vs SRH: अभिषेक – हेडचं वादळ! हैदराबादने घडवला इतिहास; IPL मध्ये केवळ तिसऱ्यांदाच असं घडलं

SRH vs LSG: अभिषेक शर्माचा फ्लॉप शो सुरूच! ‘या’ लाजिरवाण्या रेकॉर्डमध्ये रोहित शर्मा अन् संजू सॅमसनची केली बरोबरी

IPL 2026: अभिषेक शर्मावर BCCI ची मोठी कारवाई! ‘ही’ चूक करणं महागात पडलं; नेमकं प्रकरण काय?

KKR vs SRH: अभिषेक शर्माने IPL मध्ये घडवला इतिहास! SRH साठी अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय फलंदाज






