मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ७ महिन्यांत ६२ जणांचा मृत्यू चालू वर्षांत जानेवारी २०२२ ते ३१ जुलै २०२२ या ७ महिन्यांच्या कालावाधीत एकू १७७ अपघात झाले. By लोकसत्ता टीमAugust 17, 2022 00:15 IST
बस दरीत कोसळून ७ जवान मृत्युमुखी; जम्मू-काश्मीरमधील दुर्घटना; ३२ जण जखमी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम भागात मंगळवारी बस खोल दरीत कोसळल्याने भारत-तिबेट सुरक्षा दलाच्या (आयटीबीपी) सात जवानांचा मृत्यू झाला, तर ३२ जण जखमी… By पीटीआयAugust 17, 2022 00:02 IST
महावितरणाचा निष्काळजीपणा ; रस्त्यात पडलेल्या वीज वाहक तारामुळे शाळकरी मुलीचा मृत्यू नागरिकांनी महावितरण विभागाला फोन करून तातडीने वीज पुरवठा खंडित करायला सांगून तिला पाण्यातून बाहेर काढले. पण तोवर वेळ निघून गेली… By लोकसत्ता टीमAugust 16, 2022 22:29 IST
ITBP च्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसला काश्मीरमध्ये अपघात; ६ जवान शहीद अमरनाथ यात्रेच्या ड्युटीवरून परत पहलगामला येत असताना या जवानांच्या बसला अपघात झाला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 16, 2022 15:03 IST
मुंबईत इमारतीचा स्लॅब कोसळला; वयोवृद्ध दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू मुंबईच्या मुलुंड पूर्वेकडील नाणेपाडा परिसरात असलेल्या मोती छाया इमारतीच्या घरातील स्लॅब कोसळून दोन वरिष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 15, 2022 23:37 IST
पालघर : मेटे यांच्या गाडीच्या अपघातास कारणीभूत असणारा ट्रक दमण येथे सापडल्याची प्राथमिक माहिती, कासा पोलिसांची कारवाई आमदार विनायक मेटे यांच्या गाडीच्या अपघातास कारणीभूत असणारा ट्रक पालघर जिल्ह्यातील असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. By लोकसत्ता टीमAugust 14, 2022 21:51 IST
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू ; कोंढवा, नगर रस्ता भागात अपघात शहरात वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. By लोकसत्ता टीमAugust 14, 2022 18:08 IST
पुणे : कात्रज बोगद्यामध्ये चारचाकी वाहनाला भीषण आग सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली घटना By लोकसत्ता ऑनलाइनAugust 14, 2022 13:33 IST
बीडमध्ये कार आणि टेम्पोचा भीषण अपघात; सहा जणांचा जागीच मृत्यू अपघातामधील मृत सर्वजण पुण्याचे रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 14, 2022 12:17 IST
चंद्रपूर: गायीला वाचविण्याच्या प्रयत्नात कारची ट्रकला धडक; पती- पत्नीसह ४ ठार मुख्य मार्गावर बसलेल्या गायीला वाचविण्याच्या प्रयत्नात कार ट्रकला धडकली. By लोकसत्ता टीमAugust 13, 2022 10:39 IST
पुणे : कंटेनरची धडकेने अपघात ; दुचाकीस्वार तरुण ठार कंटेनरची धडक बसून झालेल्या अपघातामध्ये दुचाकीस्वार तरुण ठार झाला. कुंजीरवाडी परिसरात बुधवारी (१० ऑगस्ट) हा अपघात झाला. By लोकसत्ता टीमAugust 11, 2022 17:34 IST
VIDEO: मुंबईत भीषण अपघात! बसने आधी चालक बसलेल्या रिक्षाला ठोकलं अन् नंतर…, अंगावर काटा आणणारी घटना मुंबईतील बसचा ‘ब्रेक फेल’ झाल्याने ज्योती हॉटेलकडून संतोष नगरकडे जाताना भीषण अपघात झाल्याची घटना घडली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 10, 2022 14:06 IST
महाराष्ट्र विजयाचं स्वप्न पाहणाऱ्या मुख्यमंत्री केसीआर यांचा कामारेड्डी मतदारसंघात पराभव, भावी मुख्यमंत्रीदेखील पराभूत
7 एकेकाळी झोपडीत रात्र घालवणाऱ्या यशस्वी जैस्वालची संपत्ती किती माहितीये? मुंबईत घेतला ५ बीएचके फ्लॅट, अन्…
18 ताजमध्ये वेटर, १४ वर्षे बेकरीत केलं काम अन् ४४ व्या वर्षी बॉलीवूड पदार्पण; जाणून घ्या बोमन इराणींची एकूण संपत्ती
“२००४ मध्ये भाजपाबरोबर जाणार होते, पण…”; शरद पवारांवरील प्रफुल्ल पटेलांच्या आरोपावर जयंत पाटील म्हणाले…
Animal Review: वडील-मुलाच्या विचित्र नात्याची, आजवर कधीही न ऐकलेली अन् पाहिलेली अस्वस्थ करणारी ‘हिंसक’ गोष्ट