scorecardresearch

About Photos

अपघात Photos

लोकसत्ता डॉट कॉमच्या अपघात (Accident)या सदरामध्ये तुम्हाला अपघात दुर्घटना, अकाली मृत्यू, दुर्दैवी घटनांसंबधित बातम्या वाचता येतील. अपघात हा कित्येकदा नैसर्गिक परिस्थितीमुळे किंवा मानवी चुकांमुळे होतो. झाड पडणे, वीज कोसळणे, आग लागणे, विजेचा धक्का लागणे यांसारख्या नैसर्गिक घटनांमुळे कित्येक लोक अपघाताला बळी पडतात; तर कित्येकदा अनवधानाने, नजरचुकीने, यंत्र किंवा यंत्रणेतील बिघाडामुळेही अपघात होतात. नियम न पाळणे, उगाच नको ते धाडस करणे, योग्य खबरदारी न घेणे, अज्ञानामुळे, चुकीचे ज्ञान अशा अनेक मानवनिर्मित कारणांमुळेही अपघात होऊ शकतो. चूक कोणाचीही असली तरी अनेक जण अपघातांमध्ये बळी पडतातत. कित्येकदा लोक मद्यपान करून वाहन चालवतात आणि अपघात करतात. तर कित्येकदा रेल्वेने प्रवास करताना लोक दरवाजात उभे राहून स्टंट करायला जातात आणि अपघाताला बळी पडतात. कित्येकदा लहान मुलांचेही अपघात होतात. कित्येकदा लहान मुलांनी काहीतरी वस्तू गिळल्याच्या किंवा खेळताना पाण्याच्या टाकीत किंवा खड्ड्यात पडल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.


मनुष्यच नव्हे, तर कित्येक प्राणी-पक्षीदेखील अपघातांना बळी पडतात; तर कधी प्राण्यांमुळेही मानवाच्या जीवालाही धोका निर्माण होतो. सर्पदंश, बिबट्यांचा हल्ला, गाईंचा हल्ला, भटका कुत्रा चावल्याच्या अशा अपघाताच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशा वेळी विशेष खबरादारी घेतल्यास अपघात टाळता येऊ शकतो. अशा स्थानिक, शहर, राज्य, देश आणि विदेशांत होणाऱ्या अपघातांच्या बातम्या तुम्हाला येथे वाचता येतील. कित्येकदा सोशल मीडियावर अपघाताचे व्हिडीओ, फोटो व्हायरल होत असतात. अशा व्हायरल होणाऱ्या अपघाताच्या बातम्या तुम्ही येथे वाचू शकता.


Read More
Uttarkashi Tunnel Rescue
8 Photos
४१ मजुरांना वाचवणाऱ्या ‘या’ ५ ‘नायकां’ची देशभरात चर्चा, जाणून घ्या हे ‘देवदूत’ आहेत तरी कोण?

Uttarakhand Tunnel Rescue Operation: १२ नोव्हेंबर रोजी उत्तरकाशीतील सिल्क्यरा बोगद्याचा काही भाग खचल्याने ४१ मजूर अडकले होते. आता बोगद्यातील मजूर…

Bacchu-kadu-2
18 Photos
Photos : तुमचा घातपात की अपघात? बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच म्हणाले, “माझी गाडी बाजूला…”

आता स्वतः बच्चू कडू यांनीच अपघातानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आणि आपली भूमिका स्पष्ट केली. ते नेमकं काय म्हणाले याचा हा…

rishabh pant road accident
9 Photos
Rishabh Pant Accident: कोणाच्या पायात बसवला रॉड, तर कोणी गमावला डोळा; ‘या’ क्रिकेटपटूंनी अपघातानंतरही केले दमदार पुनरागमन

असे अनेक क्रिकेटपटू आहेत जे अपघाताला बळी पडल्यानंतरही संघात परतले आणि देशासाठी धडाकेबाज खेळले.

rishabh pant health updates
15 Photos
Rishabh Pant Health Update: ऋषभ पंतच्या X-Ray चा फोटो व्हायरल; पुन्हा क्रिकेट खेळण्याच्या शंकेवर डॉक्टर म्हणतात, “ही दुखापत..”

ऋषभ पंतच्या गुडघ्याच्या एक्स-रेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या दुखापतीमुळे पंतची कारकीर्दही संपुष्टात येऊ शकते, अशा कमेंट्स त्या…

rishabh pant
12 Photos
Rishabh Pant Car Accident News: ६७ लाखांच्या Mercedes GLCमध्ये झाला ऋषभचा अपघात; जाणून घ्या, पंतची एकूण संपत्ती किती

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषभ पंतच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून, त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी…

rishabh pant accident urvashi rautela troll
12 Photos
Rishabh Pant Accident: उर्वशी रौतेलाने पांढऱ्या ड्रेसमधील फोटो केला शेअर; नेटकरी म्हणतात “त्याचा अपघात…”

Cricketer Rishabh Pant Accident: रिषभ पंतच्या कार अपघतानंतर फोटो शेअर केल्यामुळे उर्वशी रौतेला ट्रोल

Cricketer Rishabh Pant Car Accident in Uttarakhand Car Catch Fire Photos
18 Photos
Rishabh Pant Car Accident Photos: काळ आला होता पण…; क्षणात खाक झाली पंतची स्पोर्ट्स कार; रुग्णालयातील फोटोही आले समोर

Rishabh Pant Car Accident Updates: भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतचे प्राण एका भीषण अपघातामधून थोडक्यात बचावले, पंतची गाडी पूर्णपणे जळून खाक…

9 Photos
Photos: …अन् विमानतळापासून १०० मीटर अंतरावर घडलं विपरीत, ४३ जणांना घेऊन जाणारं विमान कोसळलं तलावात, १९ जणांचा मृत्यू

टांझानियातील व्हिक्टोरिया तलावात एक प्रवासी विमान कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ताज्या बातम्या

मराठी कथा ×