भारतीय अंतराळ संशोधन संस्था(Indian Space Research Organisation) इस्रोने नुकतेच चांद्रयान ३ (Chandrayaan 3)मोहिम यशस्वीरित्या राबवली आहे. त्यानंतर आता इस्त्रो सुर्याचा अभ्यास करणार आहे यासाठी इस्रो आदित्य एल-१ (Aditya L1) हे यान सूर्याच्या दिशेने पाठवणार आहे. या सौरमोहिमेद्वारे, सूर्याचं तापमान, ओझोनचा थर, पृथ्वीवर होणारा अतिनील किरणांचा परिणाम, अंतराळातील हवामान, सौरवादळं आणि त्याचा पृथ्वीवर होणारा परिणाम अशा विविध गोष्टींचा अभ्यास करणार आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा आदित्य एल-१ हे यान अवकाशात झेपावणार आहे.
पीएसएलव्ही या प्रक्षेपकाद्वारे हा उपग्रह सूर्याच्या दिशेने पाठवला जाईल. २ सप्टेंबर रोजी सकाळी ११.५० वाजता हे अवकाश यान लाँच केलं जाईल. आदित्य एल-१ नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी हे पेज नक्की तपासून पाहाRead More
सूर्याभोवतालच्या प्रदेशाचा अभ्यास करण्यासाठी आदित्य L1 शनिवारी PSLV-C57 रॉकेटद्वारे १२५ दिवसांसाठी प्रक्षेपित करण्यात आले. जे पृथ्वीपासून सुमारे १.५ दशलक्ष किमी…
ISRO Scientist Salary: देशातील अत्यंत बुद्धिमान अशी ओळख प्राप्त केलेल्या वैज्ञानिकांना त्यांच्या कामासाठी किती मानधन मिळते? सातव्या वेतन आयोगानुसार इस्रोच्या…
सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) आदित्य एल-१’ हे अंतराळयान आकाशात झेपावले. सूर्याच्या सर्वात वरील आवरणाचा, म्हणजे सूर्य…
ISRO First Solar Mission Launch यशस्वी चांद्रमोहिमेनंतर भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) शनिवारी सकाळी महत्त्वाकांक्षी सूर्यमोहिमेअंतर्गत ‘आदित्य एल-१’ यानाचे प्रक्षेपण…