नथुराम गोडसेवरील चित्रपटावरही बंदी घालणार का? ओवैसींचा मोदी सरकारला सवाल केंद्र सरकारने गुजरात दंगल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील माहितीपटावर बंदी घातली. यावर एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. January 23, 2023 15:40 IST
12 Photos अहमदनगरच्या नामांतरावर MIMची भूमिका काय? असदुद्दीन ओवैसी म्हणाले, “अरे तुम्ही…” असदुद्दीन ओवैसी यांनी अहमदनगर शहराच्या नामांतराच्या मागणीवर प्रतिक्रिया दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 5, 2023 16:05 IST
उद्धव ठाकरे- वंचितच्या युतीवर ओवैसी यांची प्रतिक्रिया, म्हणाले “हा त्यांचा निर्णय…” वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात जवळजवळ युती झालेली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 23, 2023 17:33 IST
मुस्लिम आरक्षणाच्या माध्यमातून ध्रुवीकरणाचे प्रयत्न, एमआयएमचा बुधवारी विधिमंडळावर मोर्चा महापालिका निवडणुकांपूर्वी मुस्लिम आरक्षणाचा विषय चर्चेत यावा असा एमआयएमकडून प्रयत्न केले जात आहेत. By सुहास सरदेशमुखUpdated: December 19, 2022 11:55 IST
“अजानला विरोध करणारे राक्षस आहेत”; AIMIMच्या नेत्याचं वादग्रस्त विधान गेल्या काही महिन्यांपासून कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात मशीदीवरील भोंगे आणि अजानच्या मुद्द्यावरून वाद सुरू आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 12, 2022 13:29 IST
इम्तियाज जलील : ध्रुवीकरणाच्या टोकावरचा नेता राजकारणात अलीकडे घराणेशाहीची चर्चा पुन्हा जोर धरताना दिसते. हा मुद्दा योग्यच. पण तरीही असे अनेक राजकारणी आपल्या आसपास आहेत की… By सुहास सरदेशमुखUpdated: November 29, 2022 13:14 IST
धुळ्यासाठी मंजूर ३० कोटींच्या निधीचे म्हणणे तरी काय ? श्रेयवादावरून एमआयएम विरुध्द भाजप जुगलबंदी एमआयएमचे आमदार फारुख शाह आणि भाजपचे खासदार डाॅ. सुभाष भामरे, भाजप महानगर अध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्यात श्रेयवाद रंगला आहे. शहरातील… By संतोष मासोळेUpdated: November 15, 2022 12:14 IST
Video: गुजरातमध्ये ओवैसींच्या सभेत मोदी-मोदीच्या घोषणा, श्रोत्यांनी दाखवले काळे झेंडे गुजरातमधील विधानसभा निवडणूक दोन टप्प्यांत होणार असून येत्या १ आणि ५ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 14, 2022 13:53 IST
Gujarat Election : गुजरातमध्येही ‘एमआयएम’ इतर राजकीय पक्षांचं गणित बिघडवणार?; विरोधी पक्षांची चिंता वाढली! गुजरात विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात होणार आहे आणि निकाल ८ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 7, 2022 20:23 IST
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने AIMIM ने घेतला मोठा निर्णय; काँग्रेसची डोकेदुखी वाढणार? गुजरात विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. कोणत्याही क्षणाला निवडणुकीच्या तारखांची घोषणा होऊ शकते. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 31, 2022 11:21 IST
“तुम्ही लग्न एकच करता, पण तीन-तीन….”, एमआयएमच्या नेत्याचं हिंदूंचा उल्लेख करत वादग्रस्त विधान हिंदूंविषयी प्रक्षोभक विधान केल्याप्रकरणी एमआयएमच्या नेत्याविरोधात गुन्हा दाखल By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 16, 2022 11:28 IST
“हिंदूंची एक पत्नी तीन प्रेयसी असतात, सन्मान कुणालाच नसतो, मुस्लीम मात्र…” एमआयएमच्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य हिजाबबंदीच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावरही एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष शौकत अली यांनी भाष्य केले आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 15, 2022 13:16 IST
Top Political News : उद्धव ठाकरेंना नोटीस, शिंदेंचे शिलेदार चिंतातूर; महायुतीत वादाची ठिणगी, वाचा ५ महत्वाच्या घडामोडी…
२०२६ मध्ये पहिल्यांदाच शनी करणार नक्षत्र गोचर, ‘या’ तीन राशींच्या बँक बॅलन्समध्ये झपाट्याने वाढ होणार
‘या’ ४ भाग्यवान राशी ६० दिवसांत श्रीमंत, करोडपती होण्यासाठी दिवस मोजायला सुरूवात… काय सांगते बाबा वेंगा यांची भविष्यवाणी
India vs South Africa Final Live Score: फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने जिंकला टॉस! टीम इंडिया बॅटिंग करणार
१४०० कोटींच्या कंपनीचे मालक तरीही ८६ वर्षांचे आजोबा का चालवतात उबर? कारण वाचून तुम्हालाही वाटेल कौतुक
महायुतीतला वाद चव्हाट्यावर! शिंदेचे आमदार म्हणाले, “वर्षभरात फुटकी कवडीही दिली नाही अन् निवडणुकीत बंडखोरीच्या रुपाने…”