Page 18 of ऐश्वर्या राय बच्चन News

पनामा पेपर लिकप्रकरणी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनची आज (२० डिसेंबर) तब्बल ५ तास ईडी चौकशी झाली.

“मी तुम्हाला शाप देते, लवकरच तुमचे वाईट…”, जया बच्चन केंद्र सरकारवर भडकल्या, राज्यसभेतच केली आगपाखड!
१२ खासदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरून आज राज्यसभेतलं वातावरण चांगलंच तापलं होतं. जया बच्चन यांनी संतापाच्या भरात सरकारचे वाईट दिवस येणार असल्याचं…

अभिषेकने एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

पाहा ऐश्वर्याच्या बर्थडे पार्टीतील फोटो…

ऐश्वर्या आणि अभिषेकची मुलगी आराध्याचा जन्म १६ नोव्हेंबर २०११ साली झाला.

ऐश्वर्याने शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

ऐश्वर्या राय बच्चन आराध्यासोबत पॅरिसला रवाना झाली आहे.

ऐश्वर्या आणि रेखा यांचे वेगळे नाते आहे. ऐश्वर्या रेखा यांना रेखा मॉं म्हणून हाक मारते.

ऐश्वर्या राय बच्चनने एका मुलाखतीत या विषयी खुलासा केला होता.

तापसी पन्नूने केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
