scorecardresearch

अजय देवगण

अभिनेता अजय देवगणने त्याच्या अभिनयाच्या जोरावर फक्त भारतातच नव्हे तर जगभरात नाव कमावलं. अभिनयाबरोबरच निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून देखील त्याने काम केलं. १९९१मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फुल और कांटे’ चित्रपटामधून अजयने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटासाठी अजयने सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही. अजयच्या चित्रपटामध्ये अॅक्शन, कॉमेडी, रोमान्स प्रेक्षकांना अनुभवायला मिळतो. ‘फुल और कांटे’ पासून ते अगदी ‘सुर्यवंशी’पर्यंत त्याने वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट केले. रनवे ३४, शिवाय, यु मी और हम सारख्या चित्रपटांचं त्याने दिग्दर्शन केलं. बॉलिवूडमधील फाईट मास्टर वीरु देवगण यांचा मुलगा असलेल्या अजयने स्वतःच्या मेहनतीने बॉलिवूडमध्ये स्वतःचं विश्व निर्माण केलं. २४ फेब्रुवारी १९९९मध्ये अजयने अभिनेत्री काजोलशी लग्नगाठ बांधली. जवळपास गेली २३ वर्ष अजय-काजोल सुखाचा संसार करत आहेत. Read More
akshay kumar bade miyan chote miyan movie and ajay devgn maidaan movie box office collection
अक्षय कुमारच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ने अवघ्या चार दिवसांत कमावले ‘एवढे’ कोटी, तर अजय देवगणच्या ‘मैदान’ची कमाई फक्त…

बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारची सरशी! ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपटाने कमावले तब्बल ‘एवढे’ कोटी

bade miyan chote miyan Vs maidan
अजय देवगण की अक्षय कुमार, कोणाच्या चित्रपटाने केली ग्रँड ओपनिंग? दोन्ही चित्रपटांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन….

Bade Miyan Chote Miyan and Maidan Box Office Collection : जाणून घ्या दोन्ही चित्रपटांची कमाई किती?

Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…

सोनाली खरे व तिची लेक सनाया आनंद यांचा चित्रपट १९ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

Mumbai Court refuses to stay release of Maidaan
अजय देवगणच्या ‘मैदान’ चित्रपटावर स्थगिती आणण्याची मागणी करणारी याचिका कोर्टाने फेटाळली

नेमकं काय घडलं की चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती आणण्याची मागणी केली गेली? जाणून घ्या

movie releasing in theaters in april 2024
7 Photos
Photos : अजय देवगणच्या ‘मैदान’सह एप्रिलमध्ये प्रदर्शित होतायत ‘हे’ सात चित्रपट

एप्रिल महिन्यात अनेक बिज बजेट चित्रपट प्रदर्शित होत आहे. रमजान ईदच्या मुहुर्तावर (१० एप्रिल) अक्षय कुमार आणि अजय देवगणच्या दोन…

Mukesh khanna said shahrukh khan akshay kumar ajay devgn cant play Shaktimaan role
शाहरुख खान, अक्षय कुमार, अजय देवगण ‘शक्तिमान’ची भूमिका साकारू शकणार नाहीत; मुकेश खन्नांचे विधान, म्हणाले…

‘शक्तिमान’ चित्रपटाच्या कास्टिंगबद्दल मुकेश खन्ना यांनी अलीकडेच नाराजी व्यक्त केली.

suchitra bandekar reveals her experience to working with rohit shetty
“अजय देवगण शांत, तर रणवीर सिंह प्रचंड…”, सुचित्रा बांदेकरांनी सांगितला बॉलीवूडचा अनुभव; रोहित शेट्टीबद्दल म्हणाल्या…

सुचित्रा बांदेकरांनी सांगितला ‘सिंघम’ व ‘सिम्बा’ चित्रपटात काम करण्याचा अनुभव; म्हणाल्या…

Shaitaan Box Office Collection Day 3 ajay devgan R. Madhavan shaitaan collected 53 crores
अजय देवगणच्या ‘शैतान’ चित्रपटाची झाली दणक्यात सुरुवात; तीन दिवसांत कमावले तब्बल ‘इतके’ कोटी

अजय देवगणचा ‘शैतान’ चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे आणि याचा प्रतिसाद बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळतोय.

maidaan-trailer-release-date
चार वर्षं रखडलेल्या अजय देवगणच्या बहुप्रतीक्षित ‘मैदान’ चित्रपटाबद्दल मोठी अपडेट समोर

अजय देवगणचा हा चित्रपट एक बायोग्राफीकल स्पोर्ट्स ड्रामा आहे. या चित्रपटाची निर्मिती बोनी कपूर यांनी केली असून गेली कित्येक वर्षं…

drishyam-hollywood-remake
‘दृश्यम’बद्दल मोठी अपडेट समोर; कोरीअन रिमेकनंतर आता चित्रपटाचा बनणार आता हॉलिवूडमध्ये रिमेक

इतकंच नव्हे तर हॉलिवूड रिमेकबरोबरच या चित्रपटाचं स्पॅनिश भाषेतही डबिंग केलं जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे

ajay-devgn-rrr
‘RRR’मधील आठ मिनिटांच्या कॅमिओसाठी अजय देवगणणे घेतलेलं ‘इतक्या’ कोटींचं मानधन; रक्कम ऐकून व्हाल थक्क

‘बाहुबली’सारखा बिग बजेट चित्रपट देणाऱ्या राजामौली यांनी ‘आरआरआर’साठीही प्रचंड पैसा खर्च केला

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×