scorecardresearch

ajit pawar abdul sattar
कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यातील ‘त्या’ प्रकरणाबद्दल प्रश्न विचारताच अजित पवार संतापले; नेमकं घडलं काय?

“शेतकऱ्यांना मदत करतो, हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे”, अशा शब्दांत अजित पवारांनी सत्तारांना फटकारलं आहे.

What Ajit Pawar Said?
“मला शिंदे गटाच्या काही खासदारांनी सांगितलं…”, अजित पवारांचा मोठा दावा; म्हणाले, “गेल्या एक वर्षात…!”

अजित पवार म्हणतात, “गेल्या एक वर्षात त्यांच्यात एकमेकांबाबत अस्वस्थता निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. ठाणे जिल्हा आणि…!”

What Ajit Pawar Said?
“राष्ट्रामध्ये मोदी आणि राज्यात शिंदे” ही घोषणा भाजपाचे नेते, कार्यकर्ते देणार का? अजित पवारांचा थेट सवाल

अजित पवार यांची शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली आहे. पेपर उघडला की यांचेच फोटो आणि उदोउदो बघायचा असंही अजित पवार…

AJit Pawar
“शिवसेना आमचीच म्हणणाऱ्यांनी जाहिरातीत पंतप्रधान आणि स्वत:चा फोटो टाकला, पण…”, अजित पवारांनी शिंदेंना डिवचलं

एकनाथ शिंदे यांनी वर्तमान पत्रांमध्ये छापलेल्या जाहिरांतीवरून आता टीका होऊ लागली आहे.

Girish Mahajan AJit Pawar
अजित पवारांना राष्ट्रवादीने साईडलाईन केल्याने ते भाजपाच्या वाटेवर? गिरीश महाजन म्हणाले, “त्यांच्यातल्या अंतर्गत वादाचा…”

दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे व प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती करण्यात आली.

sanjay raut ncp logo
“संजय राऊतांनी आमच्या पक्षाचा दर्जा तपासण्यापेक्षा…”, राष्ट्रवादीचं ठाकरे गटाला प्रत्युत्तर

नव्या निवडीनंतर ‘सामना’तून राष्ट्रवादी आणि अजित पवार यांच्यावर भाष्य करण्यात आलं आहे.

uddhav thackeray fraction on ajit pawar
“…त्यासाठी अजित पवारांनाच शर्थ करावी लागेल”, ठाकरे गटाचा सल्ला; राष्ट्रवादीतील फेरबदलावर केलं भाष्य!

“पक्षाच्या २५ व्या वर्धापनदिनी शरद पवार यांना जे साधायचे ते त्यांनी साधलेच आहे. सुप्रिया सुळे यांना आता कसोटीस उतरावे लागेल!”

ajit pawar
सातारा: वारकरी बांधवांवर झालेल्या पोलीस लाठीमाराची घटना क्लेशदायक;अजित पवार

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखीच्या आळंदीहून प्रस्थान सोहळ्यावेळी वारकरी बांधवांवर झालेल्या पोलीस लाठीमाराची घटना क्लेशदायक आहे.

ajit pawar
सातारा: पक्षाला उभारी देण्यासाठी व पक्ष पुढे घेऊन जाण्यासाठी राष्ट्रवादीत कामांचे वाटप; अजित पवार

पक्षाला उभारी देण्यासाठी व पक्ष पुढे घेऊन जाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कामांचे वाटप करण्यात आले आहे.

ajit pawar
9 Photos
तुमच्यावर कोणतीच जबाबदारी न देण्याचं कारण काय? अजित पवार स्पष्टीकरण देत म्हणाले…

“देवेंद्र फडणवीस एका राष्ट्रीय पक्षाचे प्रमुख आहेत, त्यांनी…”, असेही अजित पवारांनी सांगितलं.

supriya sule and ajit pawar
Video : अजित पवार नाराज आहेत का? पत्रकारांच्या प्रश्नांवर सुप्रिया सुळेंनीच विचारला प्रतिप्रश्न, म्हणाल्या…

अजित पवारांना कोणतंच पद दिल्याने ते नाराज असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. परंतु, या सर्व चर्चांवर सुप्रिया सुळे यांनी…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या