scorecardresearch

supriya sule sharad pawar
Video: “होय, ही घराणेशाहीच, मी शरद पवार अन्…”, विरोधकांच्या आरोपांना सुप्रिया सुळेंचं सडेतोड प्रत्युत्तर

“महाराष्ट्रात छगन भुजबळ, अजित पवार आणि जयंत पाटील यांना…”, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.

Narayan rane Ajit pawar
नव्या नियुक्तींमुळे अजित पवारांवर अन्याय झाल्याचं वाटतं? नारायण राणे म्हणाले, “शरद पवारांना…”

“माझ्यापेक्षा शरद पवारांचा राजकीय अनुभव जास्त आहे, त्यामुळे…”, असं नारायण राणेंनी म्हटलं.

supriya sule sharad pawar praful patel
नियुक्ती ताईंची, चर्चा दादांची!, राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदासह राज्याचे प्रभारीपद सुप्रिया सुळेंकडे; अजित पवारांच्या भूमिकेकडे लक्ष

अध्यक्षपदाच्या राजीनामानाटय़ातून सावरत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ‘भाकरी फिरवण्याच्या’ मालिकेतील निर्णायक अंक शनिवारी रौप्यमहोत्सवी वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात पाहायला मिळाला.

sharad pawar ajit pawar
अजित पवार यांना विश्वासात घेऊनच नियुक्ती, शरद पवार यांचे स्पष्टीकरण

पक्षामध्ये कार्यकारी अध्यक्ष नेमण्यासंदर्भात गेले दोन महिने चर्चा केली जात होती. त्यावर पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

Ajit pawar on supriya sule appointment (1)
12 Photos
“मला महाराष्ट्राच्या राजकारणात रस, सुप्रिया सुळेंची नियुक्ती…”, अजित पवारांचं थेट विधान, नेमकं काय म्हणाले?

सुप्रिया सुळेंची कार्यकारी अध्यक्षपदी निवड केल्याने अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली.

AJit Pawar
पुण्यात येताच अजित पवार ‘संपर्क क्षेत्राबाहेर’; ‘राष्ट्रवादी’च्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाकडे पाठ

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २४ व्या वर्धापनदिनानिमित्त शहरातील पक्षाच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमाकडे पक्षाचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी…

Ajit pawar on supriya sule appointment
“सुप्रिया सुळेंची कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करावी, हे…”, नाराजीच्या चर्चेवर अजित पवारांची प्रतिक्रिया!

सुप्रिया सुळेंची कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर अजित पवार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Uday samant on ajit pawar upset
“…अनेकजण शिंदे-फडणवीसांच्या संपर्कात”, अजित पवारांच्या नाराजीच्या चर्चेदरम्यान सामंतांचं मोठं विधान!

अजित पवारांच्या नाराजीच्या चर्चा सुरू असताना शिंदे गटाचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मोठं विधान केलं आहे.

sharad pawar prafull patel supriya sule
9 Photos
“…म्हणून सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेलांची राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदी निवड,” शरद पवारांनी दिलं स्पष्टीकरण

शरद पवार म्हणतात, “नव्या निवडीनंतर दोन लोक नाराज असल्याचं वृत्त चालवलं जात आहे, पण…”

sharad pawar ajit pawar
नव्या नियुक्तीनंतर अजित पवार नाराज असल्याची चर्चा? शरद पवार म्हणाले…

नव्या नियुक्तीनंतर अजित पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया माध्यमांना दिली नव्हती. त्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं.

jayant patil on two groups in ncp
Video: नव्या निर्णयानंतर अजित पवारांवर अन्याय झाला का? जयंत पाटील स्पष्टच म्हणाले, “शरद पवारांनी…”

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (१० जून) दिल्लीत पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना दोन मोठ्या घोषणा केल्या.

sanjay raut on ajit pawar and sharad pawar
नवीन नियुक्त्या करत शरद पवारांनी अजित पवारांचे पंख छाटले? संजय राऊतांचं थेट विधान, म्हणाले…

शरद पवारांनी अजित पवारांचे पंख छाटले की त्यांचा पक्षातून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा केला? यावर संजय राऊतांनी उत्तर दिलं.

संबंधित बातम्या