scorecardresearch

अखिलेश यादव

अखिलेश यादव

समाजवादी पार्टी
जन्म तारीख 1 Jul 1973
वय 50 Years
जन्म ठिकाण सैफई
अखिलेश यादव यांचे वैयक्तिक जीवन
वडील
मुलायम सिंह यादव
आई
मालतीदेवी
जोडीदार
डिंपल यादव
मुले
आदिती यादव, अर्जुन यादव
नेट वर्थ
₹ ४०,१४,९४,८१७
व्यवसाय
राजकीय नेते

अखिलेश यादव न्यूज

उत्तर प्रदेशमध्ये लहान पक्षांनी तिसरी आघाडी स्थापन केली. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)
अखिलेश यांच्या ‘पीडीए’ सूत्राला ओवेसींचे ‘पीडीएम’ देणार टक्कर? उत्तर प्रदेशात तिसरी आघाडी

रविवारी (१ एप्रिल) उत्तर प्रदेशमध्ये लहान पक्षांनी तिसरी आघाडी स्थापन केली, त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये होणार्‍या आगामी निवडणुकीचे चित्र काहीसे बदलले आहे.

मुरादाबादमध्ये सपाकडून दोन दिवसांत दोन अर्ज (फोटो क्रेडिट- इंडियन एक्सप्रेस)
मुरादाबादमध्ये सपाकडून दोन दिवसांत दोन अर्ज; रामपूरमध्ये उमेदवार जाहीर, आणखी एका दावेदाराने वाढवला तणाव

बऱ्याच संघर्षानंतर सपाने रामपूरमध्ये आपला उमेदवार जाहीर केला. पक्षाने मौलाना मोहिबुल्ला नदवी यांचे नाव निश्चित केले. नदवी हे दिल्ली पार्लमेंट स्ट्रीट जामा मशिदीचे इमाम आहेत. ते मूळचे रामपूरमधील राजानगरचे रहिवासी आहेत.

उत्तर प्रदेश मधील जागावाटपावरून काँग्रेस पक्षातील एका गटाने नाराजी व्यक्त केली आहे. (छायाचित्र संग्रहीत)
Loksabha Election: उत्तर प्रदेशमध्ये सपाच्या जागावाटपावरून काँग्रेसची कोंडी, नेमकं पक्षात काय घडतंय?

सपाने ८० पैकी १७ जागा काँग्रेसला दिल्या आहेत, उर्वरित ६३ जागांवर सपा आपले उमेदवार उभे करणार आहे. परंतु, राज्यातील काँग्रेसच्या एका गटानुसार, पक्षाला हव्या असलेल्या जागा मिळाल्या नाहीत

सपा आणि काँग्रेसने उत्तर प्रदेशमधील जागावाटपावर शिक्कामोर्तब केलं, परंतु निवडणुकीच्या तयारीचे कार्यकर्त्यांना अद्याप कुठलेच आदेश नाहीत. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)
उत्तर प्रदेशमध्ये सपा-काँग्रेसमधील लोकसभा जागावाटपावर शिक्कामोर्तब; कार्यकर्त्यांना अद्यापही पक्ष श्रेष्ठींच्या आदेशाची प्रतीक्षा

उत्तर प्रदेशमध्ये अखेर समाजवादी पार्टी (सपा) आणि काँग्रेस एकत्र आले आहेत. दोन्ही पक्षात जागावाटपावर शिक्कामोर्तब झाले आहे. परंतु, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांना मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रचारात समन्वय राखण्याचे आव्हान आहे.

अखिलेश यादव 
(संग्रहित छायाचित्र) लोकसत्ता टीम
अवैध खाण प्रकरण: अखिलेश यादव यांना सीबीआयचे समन्स, गुरुवारी हजर राहण्याचे निर्देश

अखिलेश यादव हे मुख्यमंत्री असताना हा प्रकार घडला होता. त्यावेळी अखिलेश यादव यांच्याकडे खाण मंत्रीपदाची जबाबदारीही होती.

समाजवादी पार्टीच्या काही आमदारांनी भाजपाच्या उमेदवाराला क्रॉस व्होटिंग केल्यामुळे सपाचा एक उमेदवार पडला. (PC : PTI)
Rajya Sabha Election : अखिलेश यादवांना धक्का, उत्तर प्रदेशात सपा आमदारांची मतं भाजपाला; पाहा निवडणुकीचा निकाल

उत्तर प्रदेशमधील राज्यसभेच्या १० पैकी आठ जागांवर भाजपाने त्यांचे उमेदवार उभे केले होते. हे आठही उमेदवार निवडणुकीत विजयी झाले आहेत.

सपाने गोंडा लोकसभा मतदारसंघातून श्रेया वर्मा यांना उमेदवारी दिली. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)
उत्तर प्रदेश विजयासाठी सपाने कसली कंबर; गोंडातील बेनी प्रसाद वर्मांच्या नातीला दिली उमेदवारी

श्रेया यांचा राजकीय प्रवास आजोबांच्या राजकीय कारकीर्दीशी साधर्म्य साधणारा आहे. १९ फेब्रुवारीला सपा ने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली, यात त्यांचे नाव होते. मात्र मतदारसंघात जनसंपर्क त्यांनी फार पूर्वीच सुरू केला.

आग्रा येथील राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत अखिलेश यादव सहभागी झाले. (छायाचित्र संग्रहीत)
राहुल-अखिलेशची जोडी सात वर्षानंतर निवडणुकीच्या रणांगणात, २०१७ ची पुनरावृत्ती होणार की नवा इतिहास घडणार?

सात वर्षांनंतर अखिलेश यादव आणि राहुल गांधी रविवारी आग्रा येथे काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेत पुन्हा एकत्र आले. राहुल गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा आणि सपा अध्यक्ष अखिलेश यादव एकत्र आल्याने २०१७ च्या आठवणींना उजाळा मिळाला.

अखिलेश यादव भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी ( फोटो - द इंडियन एक्सप्रेस )
अखिलेश यादवांचा अखेर ‘भारत जोडो न्याय यात्रे’त सहभाग, काँग्रेसकडून शक्तिप्रदर्शनाचा प्रयत्न; उत्तर प्रदेशात ‘इंडिया आघाडी’ला यश मिळणार?

रविवारी अखिलेश यादव या यात्रेत सहभागी झाल्यानंतर काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी त्यांचे स्वागत केले.

राहुल गांंधी, अखिलेश यादव (फोटो सौजन्य- अखिलेश यादव यांचे एक्स खाते)
अखिलेश यादव भारत जोडो यात्रेत सहभागी, जागावाटपावरील सहमतीनंतर काँग्रेस-समाजवादी पक्षात मनोमिलन!

रविवारी अखिलेश या यात्रेत सहभागी झाल्यानंतर काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी त्यांचे स्वागत केले

बेरोजगारीमुळे उत्तर प्रदेशमध्ये युवकाची आत्महत्या.
“शिक्षण घेण्यात अर्ध आयुष्य गेलं, पण…”, यूपीतल्या तरूणाने पदवी जाळून स्वतःला संपवलं

उत्तर प्रदेशमधील ब्रिजेश नावाच्या तरूणाने शैक्षणिक प्रमाणपत्रे जाळून टाकले आणि नंतर आत्महत्या केली. माझे अर्धे आयुष्य शिकण्यात गेलं, पण नोकरीच मिळत नसेल तर काय उपयोग? असा उद्विग्न सवाल त्याने उपस्थित केला.

सलीम शेरवानी यांनी अखिलेश यादव यांना विविध प्रश्नांद्वारे जाब विचारला आहे. (छायाचित्र संग्रहीत)
अखिलेश यादव मुस्लीम शब्द का उच्चारत नाहीत? असा सवाल करत सपा नेत्याचा राजीनामा 

माजी केंद्रीय मंत्री आणि पाच वेळा खासदार राहिलेले सलीम शेरवानी यांनी काही दिवसांपूर्वी समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला. पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव पीडीए समुदायांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत, शेरवानी समाजवादी पक्षातून बाहेर पडले.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×