Page 106 of अकोला News
अकोला व वाशीम जिल्ह्यातील आठ मतदारसंघांपैकी बुहतांश ठिकाणी महायुती व मविआला बंडखोरीचा सामना करावा लागत आहे.
आठही मतदारसंघांमध्ये झालेल्या बंडखोरीचा फटका महायुती व मविआला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बंड शमवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न आहेत
४ नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत असल्याने त्या अगोदर बंडखोरांना माघार घेण्यासाठी तयार करण्याचे आव्हान पक्षांपुढे राहील.
मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीसाठी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये गेलेले रवी राठी यांनी दोन दिवसांत पक्ष सोडला.
रंजा मतदारसंघात अनेक दिग्गज निवडणुकीच्या रिंगणात उतरले. मविआतील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बंडाचा निशाण फडकवला आहे.
Mahayuti vs Maha Vikas Aghadi in Akola West Assembly Constituency : विधानसभा निवडणूक लढण्याची तीव्र महत्त्वकांक्षा ठेऊन तिकीटासाठी प्रयत्न करणाऱ्या…
विजयाची ‘डबल हॅट्ट्रिक’ साध्य करणाऱ्या दिवंगत शर्मा यांना २०१९ मध्ये काँग्रेसचे साजिद खान पठाण यांनी कडवी झुंज दिली होती.
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची तिसरी यादी सोमवारी जाहीर केली. यामध्ये मूर्तिजापूर व कारंजा मतदारसंघांचा समावेश आहे.
परिषदेची आमदारकी तरीही भावना गवळी विधानसभेच्या मैदानात
विधानसभा निवडणुकीसाठी बाळापूर मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाने भाजपचे बळीराम सिरस्कार यांना उमेदवारी जाहीर केली.
अकोट मतदारसंघासह जिल्ह्यातील गठ्ठा मतदार लक्षात घेता माळी समाजाला प्रतिनिधित्व दिले.
अकोला पूर्व मतदारसंघात यावेळेस तिरंगी लढत होणार असून भाजपपुढे शिवसेना ठाकरे गट व वंचित आघाडीचे आव्हान राहणार आहेत.