Page 112 of अकोला News
महिला व बालविकास विभागाच्यावतीने रस्त्यांवरील बालकांचे सर्वेक्षण करून त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे.
महापालिकेद्वारे भोड येथे ‘स्वच्छ भारत अभियान, घनकचरा व्यवस्थापन’ अंतर्गत २० टन प्रतिदिवस क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प उभारण्यात आला.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांनी ‘हम सब एक साथ’चा संदेश दिला आहे.
जिल्ह्यातील तीन कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर सहकार गटाने आपले वर्चस्व अबाधित ठेवले आहे.
बुद्धपौर्णिमेला प्राणीगणना करण्यासाठी मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या सहा वन्यजीव विभागात ५ मे रोजी ‘निसर्ग अनुभव’ उपक्रम घेण्यात येणार आहे.
नाराज आमदारांना सोबत ठेवण्यासाठी शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे गटातील आमदार संपर्कात असल्याच्या वावड्या उठवण्याचा खटाटोप सुरू आहे, असा आरोप नितीन…
वंचित आघाडी थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने निवडणुकीतील चुरस वाढली होती.
या प्रकरणी वनविभागाने चार आरोपींना अटक केली असून त्यांना एक दिवसाची वनकोडठी सुनावण्यात आली आहे.
बाजार समिती निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले
महावितरणने अकोला शहरात राबविलेल्या मोहिमेदरम्यान एप्रिल-२०२२ ते मार्च-२०२३ या १२ महिन्यांत ६१२ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली.
नाफेडमार्फत हमीभावावर हरभरा खरेदीची उद्दिष्टपूर्ती झाली. त्यामुळे नोंदणी करूनही १७ हजारांवर शेतकऱ्यांची हरभरा खरेदी शिल्लक राहिली आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने कपाशीचे पाच ग्रॅमपर्यंत सरासरी बोंडाचे वजन असणारे नवीन वाण संशोधित केले आहे.