Page 113 of अकोला News
मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अकोला मार्गे धावणारी हैदराबाद – जयपूर एक्सप्रेसच्या एकूण आठ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहे आहेत.
शहरातील खदान परिसरात गुंडप्रवृत्तीच्या व व्यसनाधीन आरोपीने पीडित मुलीला सिगारेटचे चटके देत तिच्यावर अत्याचार केला.
सरकारचे वेळकाढू धोरण असून महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या भावनांसोबत भाजपा खेळत असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.
पोलिसांनी वेळीच घटनास्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
काँग्रेसची विस्तारित जिल्हा कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांनी जाहीर केल्याच्या २४ तासांच्या आत एका उपाध्यक्षाने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
अकोला-म्हैसांग मार्गावर आपातापानजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत एका पादचारी युवकाचा मृत्यू झाला.
दिवाळीची सुट्टी असल्याने सहलीला गेलेल्या श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी गौरांग आंबेकर (२०) याचा पातूर घाटात दुचाकी घसरल्याने रविवारी सायंकाळी…
काँग्रेसची विस्तारित जिल्हा कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांनी जाहीर केली. या कार्यकारिणीत वरिष्ठ उपाध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस कोषाध्यक्ष, चिटणीसांसह तब्बल २६६…
पर्यावरणपूरक संदेश घेऊन अकोल्यातील पाच सायकलस्वार एक हजार किमीच्या पर्यावरण संवर्धन व प्रचार-प्रसार सायकल यात्रेला निघाले आहेत.
आपल्या सर्वांना एकत्रित राज्यात राहायचे आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न कायद्याच्या चौकटीत सुटू शकतो. त्यामुळे आरक्षणावरून भांडून काय साध्य होणार होणार?…
शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसान भरपाई मिळत नसल्याने शिवसेना ठाकरे गटाच्या संतप्त शिवसैनिकांनी शहरातील एचडीएफसी ॲग्रो जनरल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात शिरून…