scorecardresearch

Maharashtra farmers kharif sowing season relief | Unseasonal rain compensation fund Maharashtra government | Amravati division farmer crop damage relief | Prabodh Deshpande Akola agriculture report
खरीप पेरणीच्या मदतीला ‘अवकाळी’चा निधी; राज्यातील ४५ हजारावर शेतकऱ्यांसाठी ८४.२३ कोटी; पश्चिम विदर्भाला सर्वाधिक…

ऐन खरीप हंगामातील पेरणीच्या तोंडावर अमरावती विभागातील २८ हजार ७५१ शेतकऱ्यांना सर्वाधिक ६८.०९ कोटी रुपयांची मदत मिळणार.

NHAI Toll Plaza Seized
नितीन गडकरींच्या खात्यावर ओढवली मोठी नामुष्की, थेट टोलप्लाझा जप्तीची कारवाई

राष्ट्रीय महामार्गासाठी शेतकऱ्याकडून भूसंपादन कमी दरात केल्याप्रकरणी वाशीम जिल्हा न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा पथकर नाका जप्तीचे आदेश दिले आहेत.

Akola Soybean Seed Fraud
कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला ठाेकले टाळे, सदोष बियाणे प्रकरणी शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक; अमोल मिटकरींनी आक्रमक होत…

जिल्ह्यात विशिष्ट कंपन्यांच्या सोयाबीन वाणाची उगवणक्षमता कमी असल्याचा प्रकार समोर आला.

Akola voter list revision update | Election Commission BLO home visit Akola | Maharashtra voter id photo correction rules | Akola West constituency voter list delay
SIR चा डोंगर ‘सर’ होणार का? ५३ टक्के मतदारांना गणनापत्र अप्राप्त, छायाचित्र बंधनकारक आहे की नाही?

भारत निवडणूक आयोगाद्वारे मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी अतिशय संथगतीने सुरू आहे. ५३ टक्के मतदारांना अद्याप गणनापत्र प्राप्त…

Akola District Collector Varsha Meena orders | Government employees leave cancelled Maharashtra | Election Commission voter registration drive 2026 | Akola latest political civic administration news
अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या रजेवर गदा, जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी लागणार; जाणून घ्या कारण काय?

आदेश डावलणाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत शिस्तभंगाची कारवाई होणार; यापूर्वी मंजूर झालेल्या रजाही तातडीने रद्द.

Akola Dabki road murder case updates | Raju Pandurang Ingale murder accused Suresh Agarwal arrested | Akola Local Crime Branch police inspector Nitin Leverkar investigation | Akola police SP Archit Chandak crime news
अपघाती मृत्युचा बनाव! तपासात धक्कादायक प्रकार उघड, पूर्ववैमनस्यातून हत्या अन्…

डाबकी रोड परिसरातील रेल्वे गेटजवळ जखमी अवस्थेत आढळलेल्या व्यक्तीच्या मृत्युचे गूढ अकोला स्थानिक गुन्हे शाखेने उलगडले आहे. हा अपघाती मृत्यू…

akola rain deficit update today | maharashtra weather forecast news | imd rain alert akola vidarbha | akola district rainfall statistics loksatta
गत वर्षीच्या तुलनेत यंदा १८.९ टक्के कमी पाऊस; अकोला जिल्ह्यात १५ टक्के पावसाची तूट; पुढील दोन दिवसांत…

अकोट आणि तेल्हारा तालुक्यांमध्ये मुसळधार हजेरी, उर्वरित ५ तालुक्यांमध्ये अद्याप पावसाची ओढ

Earth farthest from Sun Aphelion | Sun Earth maximum distance 6 July | Astronomy news Maharashtra | Prabhakar Dod Vishwabharati Kendra Akola
वर्षातील एकमेव अनोखी खगोलीय अनुभूती; सूर्य पृथ्वीपासून आज सर्वात दूर, १५.२० कोटी कि.मी.अंतर

६ जुलै रोजी सूर्य आणि पृथ्वीमध्ये वर्षातील सर्वाधिक अंतर असणार आहे. या खगोलीय स्थितीला ‘अपसूर्य’ (Aphelion) असे म्हणतात.

hsrp number plate maharashtra rto fine rules | high security registration plate online booking registration | rto action on vehicles without hsrp plates | hsrp token receipt exemption rto checking drive
HSRP कडे पाठ, आता कारवाईचा बडगा; ‘या’ वाहनांना मात्र सूट; राज्यातील सर्व ‘आरटीओं’ना ‘हे’ आदेश

राज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व जुन्या वाहनांवर ‘एचएसआरपी’ बसवणे कायदेशीररित्या बंधनकारक करण्यात आले आहे.

sajid khan pathan bishnoi gang threat | akola west mla sajid khan news | law and order maharashtra assembly monsoon session | rajrajeshwar temple akola fund issue
Video : बिश्नोई टोळीच्या धमकीनंतर साजिद खान यांचे मोठे विधान, “मुख्यमंत्र्यांचा रात्री १२ वाजता फोन, सुरक्षा नको, पण मंदिर…’

बिश्नोई टोळीतील शुभम लोणकर याने आमदार साजिद खान पठाण यांना दुसऱ्यांदा धमकी देण्यासाठी फोन केला.

Sajid Khan Pathan Congress MLA Akola | Bishnoi Gang Shubham Lonkar Threat Call | Lawrence Bishnoi Gang Maharashtra Crime News | Akola West MLA Extortion Case Update
काँग्रेस आमदाराला बिश्नोई टोळीकडून दुसऱ्यांदा खंडणीसाठी धमकी; “आता फोन नाही, तर डायरेक्ट गोळी येणार…”

बिश्नोई टोळीतील शुभम लोणकर याने अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना दुसऱ्यांदा धमकीचा फोन केला आहे.

संबंधित बातम्या