scorecardresearch
PRESENTED BY

अंबादास दानवे News

अंबादास दानवे (Ambadas Danve) हे शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) नेते असून सध्या त्यांच्याकडे विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी आहे. महापालिकेच्या राजकारणातून कारकीर्दीची सुरुवात करणारे अंबादास दानवे हे २००३ पर्यंत नगरसेवक होते. २०११ मध्ये त्यांची शिवसेनेच्या औरंगाबाद जिल्हा प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली होती. दानवे यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरआरएस), भारतीय जनता पक्ष आणि त्याची युवा शाखा, भारतीय जनता युवा मोर्चा यांच्याशी संबंध आल्याने झाली.


सभागृह नेता म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. त्यांनी समाजशास्त्र, पत्रकारिता आणि विधि शाखेतून पदवीचं शिक्षण घेतलं आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर अंबादास दानवे (Ambadas Danve) यांना विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी मिळाली. २०२४ च्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात अपशब्द वापरल्याप्रकरणी त्यांचं तीन दिवसांसाठी निलंबन करण्यात आलं होतं. अंबादास दानवे यांचे वडील एकनाथराव दानवे हे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (MSRTC) नोकरीला होते.


Read More
marathwada-cabinet-decisions-delay-ambadas-danve
मराठवाडा मुक्ती दिनाच्या धडाकेबाज निर्णयाची संथगती, २० निर्णय अद्यापि कागदावरच,आढावा घेण्याची अंबादास दानवे यांची सूचना

महाविकास आघाडीचे सरकार असताना ‘वॉटर ग्रीड’ योजना सरकारने बंद केली म्हणून भाजपने आंदोलन उभारण्याची तयारी केली होती.

Ambadas Danve press conference in Gadchiroli | Shiv Sena UBT leader Ambadas Danve criticizes Maharashtra government | Tribal rights and industrial exploitation in Gadchiroli | Shiv Sena Ram Raksha Andolan in Nagpur
विकासाच्या नावावर गडचिरोलीतील संसाधनांची लूट; आदिवासी मात्र विकासापासून वंचित – अंबादास दानवे

जिल्ह्यात मोठमोठे उद्योग प्रकल्प उभे राहत असताना स्थानिक आदिवासी आणि सर्वसामान्य नागरिक मात्र विकासापासून वंचित राहिल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

Sanjay Raut praising Chandrashekhar Bawankule behind closed doors | Thackeray Sena Nagpur Meeting video clip leak details | संजय राऊत चंद्रशेखर बावनकुळे कौतुक | शिवसेना ठाकरे गट नागपूर बैठक
ठाकरे सेनेच्या बैठकीत बावनकुळे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव; राऊत, दानवेंनी केले मोठे विधान!

नागपुरात १८ जुलै रोजी होणाऱ्या ‘रामरक्षा’ पठण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या ठाकरे सेनेच्या अंतर्गत आढावा बैठकीत एक आश्चर्यकारक राजकीय…

baba-farzand-ambadas-danve-sanjay-shirsat-sambhajinagar-police-raid-rub-99
“बाबा फर्जन हिंदुत्ववादी नेता, शहरात एवढ्या हत्यारांची गरज होती”, सहा हजार जिवंत काडतुसांचे अंबादास दानवेंकडूनही समर्थन

छत्रपती संभाजीनगरमधील मृत गुंड बाबा फर्जंदच्या घरात सापडलेल्या ६ हजार जिवंत काडतुसांचे आणि हत्यारांचे शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी उघड…

ambadas-danve-slams-cm-devendra-fadnavis-over-missing-link-project-corruption-allegation
मुख्यमंत्री, तुम्ही या राज्याचे नागरिक आहात, हे विसरू नका; फडणवीस यांचा अपमान म्हणजे काय महाराष्ट्राचा अपमान? – दानवेंकडून मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा समाचार

मिसिंग लिंक प्रकल्पातील कथित भ्रष्टाचारावरून अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली असून, फडणवीस यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा…

Ambadas Danve with Mahayuti leaders | Chhatrapati Sambhajinagar District Bank Election voting | Atul Save and Sandipan Bhumre BJP Shivsena | Maharashtra District Co operative Bank Elections news
जिल्हा बँकेच्या मतदानादिवशी अंबादास दानवे रमले महायुतीच्या गोटात

ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे हे महायुतीचे नेते मंत्री अतुल सावे आणि खासदार संदीपान भुमरे यांच्यासोबत शेतकरी विकास पॅनलच्या गोटात…

अंबादास दानवेंच्या भूमिकेमुळे ठाकरे गटात खळबळ; बंडखोरांना फटका देण्याची ठाकरेंची तयारी, वाचा ५ घडामोडी…

Maharashtra Top Political News Today : अंबादास दानवे यांच्या भूमिकेमुळे ठाकरे गटात खळबळ, बंडखोरांना फटका देण्याची ठाकरेंची तयारी, ऑपरेशन टायगरला…

Maharashtra Vidhan Parishad Session | Farmer Loan Waiver Scheme Discussion | Shiv Sena MLAs Unite Against BJP | Maharashtra Political News Updates
भाजप एकाकी; दोन्ही शिवसेनेचे आमदार एकत्र, शेतकरी कर्ज माफी योजनेवरील चर्चा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी शेतकरी कर्जमाफी योजनेतील त्रुटींवरून विधान परिषदेत सत्ताधारी शिवसेना शिंदे गट आणि विरोधी पक्षाच्या आमदारांनी सरकारला…

Ambadas Danve news | Jalna minor irrigation scam allegations | Maharashtra political updates | Chief Minister letter high level inquiry
लघु पाटबंधारे’तील सात निविदांमध्ये गैरव्यवहार; आमदार अंबादास दानवे यांची चौकशीची मागणी

जालना जिल्ह्यातील घनसावंगी आणि अंबड तालुक्यात पूर संरक्षण भिंतींच्या ७ निविदांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप आमदार अंबादास दानवे यांनी केला…

Abdul Sattar Ambadas Danve Hug on Samruddhi Mahamarg | Both Shivsena Reunion Viral Video screenshot | अब्दुल सत्तार अंबादास दानवे गळाभेट | दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चांवर सत्तारांचे विधान
“दोन्ही शिवसेनेने एकत्र यायला हवं”, असं म्हणणाऱ्या नेत्यांची महामार्गावरच गळाभेट, सत्तार-दानवेंच्या VIDEO ची राज्यभर चर्चा

Abdul Sattar Ambadas Danve Meet : समृद्धी महामार्गावर शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार आणि ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे…

Anjali Damania speech in Pune Sahajivan Vyakhyanmala | Anjali Damania praises Devendra Fadnavis character | Anjali Damania criticizes Eknath Shinde Shiv Sena MLAs | Tushar Suryavanshi Pune political news updates
देवेंद्र फडणवीसांबद्दल आदर; पण एकनाथ शिंदेंच्या पक्षातील आमदारांनी तोंड उघडले तरी… अंजली दमानियांचे स्फोटक विधान!

विरोधी पक्षांच्या निष्क्रियतेवर बोट ठेवत अंजली दमानिया यांनी देवेंद्र फडणवीसांच्या चारित्र्याचे कौतुक केले आणि शिंदेंच्या पक्षातील आमदारांच्या व्हिजनवर तीव्र शंका…

Ambadas Danve detained at Samruddhi Mahamarg onion protest | Shiv Sena UBT protest on Samruddhi Expressway Vaijapur | Chhatrapati Sambhajinagar onion farmers agitation | Ambadas Danve in police custody Marathwada news
समृद्धीवर कांदाप्रश्नी गळ्यात माळा घालून आंदोलन, अंबादास दानवे पोलिसांच्या ताब्यात, वाहनांच्या रांगा

कांद्याच्या दर प्रश्नावरून उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळी वैजापूरजवळील समृद्धी महामार्गावर रास्ता रोको…

ताज्या बातम्या