scorecardresearch

अंबादास दानवे Videos

अंबादास दानवे (Ambadas Danve) हे शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) नेते असून सध्या त्यांच्याकडे विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी आहे. महापालिकेच्या राजकारणातून कारकीर्दीची सुरुवात करणारे अंबादास दानवे हे २००३ पर्यंत नगरसेवक होते. २०११ मध्ये त्यांची शिवसेनेच्या औरंगाबाद जिल्हा प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली होती. दानवे यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरआरएस), भारतीय जनता पक्ष आणि त्याची युवा शाखा, भारतीय जनता युवा मोर्चा यांच्याशी संबंध आल्याने झाली.


सभागृह नेता म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. त्यांनी समाजशास्त्र, पत्रकारिता आणि विधि शाखेतून पदवीचं शिक्षण घेतलं आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर अंबादास दानवे (Ambadas Danve) यांना विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी मिळाली. २०२४ च्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात अपशब्द वापरल्याप्रकरणी त्यांचं तीन दिवसांसाठी निलंबन करण्यात आलं होतं. अंबादास दानवे यांचे वडील एकनाथराव दानवे हे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (MSRTC) नोकरीला होते.


Read More
Ambadas Danve and Abdul Sattars meeting sparks political discussions
Ambadas Danve & Abdul Sattar: समृद्धी महामार्गावर अंबादास दानवे आणि सत्तार यांची भेट; | PS3

Ambadas Danve & Abdul Sattar: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अर्ज भरण्याची शेवटची मुदत असताना नेत्यांमध्ये…

What happened when Bachchu Kadu and Ambadas Danve took oath as MLAs in vidhanparishad
Bacchu Kadu & Ambadas Danve: बच्चू कडू आणि अंबादास दानवे आमदारकीची शपथ घेताना काय घडलं? |PS2

बच्चू कडू, अंबादास दानवे यांच्यासह १० सदस्यांनी आज विधान परिषदेच्या आमदारकीची शपथ घेतली. यावेळी बच्चू कडू यांनी शपथ घेताना मी…

ShivSena leader Ambadas Danve received threatening calls
Ambadas Danve: धमक्यांचे फोन कोणी केले? अंबादास दानवे म्हणाले..

Ambadas Danve: शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी धमक्यांचे फोन आल्याची तक्रार छत्रपती संभाजी नगरातील क्रांती चौक पोलीस स्टेशन येथे केली…

Ambadas Danve shared those three videos
Ambadas Danve: अंबादास दानवेंनी शेअर केले ‘ते’ तीन व्हिडीओ; राजकीय वर्तुळात खळबळ

Ambadas Danve Cash Video: विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते व शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी आज सकाळीच त्यांच्या अधिकृत…

Ambadas Danve has demanded the arrest of Parth Pawar in the Pune land scam case
Ambadas Danve on Parth Pawar: अधिवेशनाच्या तोंडावर शीतल तेजवानीची अटक? दानवे काय म्हणाले?

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे त्यांच्या अमेडिया कंपनीच्या कोरेगाव पार्क येथील जमीन व्यवहार प्रकरणामुळे अडचणीत सापडले…

Congress leader Atul Londhe has reacted to the statement made by Ambadas Danve
Ambadas Danve On Congress।बिहार निवडणुकीचा निकाल, दानवेंचं काँग्रेसवर ‘ते’ वक्तव्य, नेमकं काय झालं?

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने बाजी मारली आहे. काँग्रेस आणि महाआघाडी यांना यश मिळू शकलेलं नाही. १०० ची संख्याही महाआघाडीला गाठता…

Bihar election results have been announced and Ambadas Danve has criticized the Congress party
Ambadas Danve: बिहार निवडणुकीचे निकाल जाहीर होताच दानवेंची काँग्रेसवर टीका; म्हणाले…

Ambadas Danve: बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागत आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये एडीएला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसत आहे. भाजपा,…

Ambadas Danve aggressive in Vaishnavi Hagavane case pune
हगवणे कुटुंबीयांवर ‘मकोका’? वैष्णवी हगवणे प्रकरणात अंबादास दानवे आक्रमक

Vaishnavi Hagwane Case: पिंपरीतील वैष्णवी हगवणे प्रकरणात हगवणे कुटुंबीयांवर मकोका लावावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली असून,…

Clashes between Ambadas Danve and Girish Mahajan in the Legislative Council vidhanparishad
Ambadas Danve: विधानपरिषदेत अंबादास दानवे आणि गिरीश महाजन यांच्यात बाचाबाची

Ambadas Danve: आज विधानपरिषदेत अंबादास दानवे आणि गिरीश महाजन यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचं पहायला मिळालं. अंबादास दानवे आणि गिरीश महाजन…

Jayakumar Gore showed that paper and gave a reply to the allegations
Jaykumar Gore on Allegations: जयकुमार गोरेंनी दाखवला ‘तो’ कागद; आरोपांवर दिलं उत्तर

सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर करण्यात आला आहे.…

Crowd of devotees chaos at Ghrishneshwar temple ambadas danve gave a detail information
Ambadas Danve: भाविकांची गर्दी, घृष्णेश्वर मंदिरात गोंधळ; नेमकं काय घडलं?

महाशिवरात्रीनिमित्त बारावं ज्योतिर्लिंग असेलेल्या घृष्णेश्वर मंदिर येथे भाविकांची मोठी गर्दी जमली आहे. यावेळी व्हीआयपी रांगेतून ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे…

ताज्या बातम्या