scorecardresearch

About News

अमित शाह News

अमित अनिलचंद्र शाह (Amit Shah) हे भारतीय राजकारणी असून त्यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९६४ रोजी झाला. ते सध्या केंद्रीय गृहमंत्री आणि भारताचे पहिले सहकार मंत्री म्हणून कार्यरत आहेत. २०१४ ते २०२० पर्यंत त्यांनी भारतीय जनता पार्टीचे (भाजपा) (BJP)अध्यक्ष म्हणून काम केलं.


२०१४ पासून ते राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (NDA) अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. अमित शाह यांनी १९७८ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश केला होता. १९९७ साली ते पहिल्यांदा अहमदाबाद येथील सारखेज मतदार संघातून गुजरात विधानसभेवर निवडून आले होते. त्यांनी नरेंद्र मोदी ह्यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक महत्त्वाची पदं भुषवली आहेत.


ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. १९९७ ते २००७ पर्यंत ते सलग चारवेळा सारखेज मतदार संघातून गुजरात विधानसभेत निवडून आले आहेत.


Read More
Home Minister Amit Shah claims that no one can stop the Citizenship Amendment Act
नागरिकत्व दुरुस्ती कायदा कोणीही थांबवू शकत नाही; गृहमंत्री अमित शहा यांचा दावा

‘‘केंद्र सरकार नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) लागू करणारच आहे. त्याच्या अंमलबजावणीपासून सरकारला कोणीही थांबवू शकत नाही,’’ असे केंद्रीय गृहमंत्री आणि…

Manipur UNLF Signs Peace Agreement
मणिपूरमधील सर्वात जुन्या मैतेई बंडखोर गटाने शस्त्रे टाकली, शांतता करारावर स्वाक्षरी, हिंसाचार थांबणार?

Manipur Armed Group UNLF Signed Peace Agreement : मणिपूरमधील युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट ही सशस्त्र संघटना गेल्या ६० वर्षांपासून सत्ताधाऱ्यांविरोधात…

Amit SHah
“CAA लागू करणारच, आम्हाला कोणीच…”, अमित शाहांचं मोठं वक्तव्य; ममता बॅनर्जींना आव्हान देत म्हणाले…

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, आसामच्या जनतेने तिथे भाजपाचं सरकार आणलं आता त्यांच्या सीमेवरून चिटपाखरूसुद्धा इकडे (भारतात) फिरकू शकत नाही.

BJP Leader Amit Shah
विरोधकांची सत्ता असलेल्या राज्यात भाजपाच्या सभा; आगामी लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू

तृणमूल काँग्रेस सरकारचा भ्रष्टाचार उघड करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कोलकाता येथे सभा घेणार आहेत. या माध्यमातून आगामी लोकसभा निवडणुकांची…

Ajit Pawar and Amit Shah Meeting in Delhi
“मी लेचापेचा नाही, गेली ३२ वर्षे…”, अजित पवारांचं विधान, गृहमंत्र्यांच्या भेटीवरही सौडलं मौन

“दिवाळीआधी डेंग्यू झाल्याने १५ दिवस आजारी होतो, पण…”, अशी खंतही अजित पवारांनी व्यक्त केली.

Amit Shah accused KCR of corruption worth thousands of crores
केसीआर यांचा हजारो कोटींचा भ्रष्टाचार; अमित शहा यांचा आरोप

भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) अध्यक्ष आणि तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी हजारो कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा आरोप…

Rahul gandhi on narendra modi
“पाकिटमार कधीच एकटा येत नाही..”, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना राहुल गांधीचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत

राहुल गांधी यांनी जी टीका केली त्यामुळे त्यांच्या या टीकेची चर्चा सुरु झाली आहे.

sharad pawar on amit shah
“ते म्हणाले शरद पवार को क्या समझता है, लोकांनी…”, अमित शाहांना पवारांचा टोला!

शरद पवार म्हणतात, “अलीकडेच एक गोष्ट ऐकायला मिळाली की, काही ठिकाणी राजकारणामध्ये त्यांच्या मनासारखं काम केलं नाही तर दबाव आणतात.…

uday samant Uddhav Thackeray l
अमित शाहांविरोधात उद्धव ठाकरेंचं निवडणूक आयोगाला पत्र, शिंदे गटाकडून बचाव, नितीश कुमारांचा उल्लेख करत म्हणाले…

उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, आम्हाला अपेक्षित होतं की, नितीश कुमार यांनी महिलांबाबत केलेल्या अश्लील वक्तव्यावर इंडिया आघाडीतले लोक आणि उद्धव…

What Raj Thackeray Said?
अमित शाह म्हणाले ‘रामाचं मोफत दर्शन’, राज ठाकरेंचा टोला; “भाजपाने टूर्स अँड ट्रॅव्हल्स खातं…”

राम मंदिरासाठी मोफत दर्शन देऊ असं आश्वासन देणाऱ्या अमित शाह यांना राज ठाकरेंचा टोला

ताज्या बातम्या

मराठी कथा ×