Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

अमिताभ बच्चन Photos

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्यांपैकी एक आहेत. बॉलिवूडचे शहेनशहा, बिग बी, अँग्री यंग मॅन यासारख्या असंख्य नावांनी त्यांना ओळखले जाते. ११ ऑक्टोबर १९४२ मध्ये उत्तर प्रदेशच्या अलाहाबादमध्ये त्यांचा जन्म झाला. हिंदीतील ज्येष्ठ कवी हरीवंशराय बच्चन यांचे ते पुत्र होत. इन्कलाब श्रीवास्तव असे त्यांचे संपूर्ण नाव होते. पण त्यानंतर ते बदलून त्यांनी अमिताभ असे ठेवले. ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटाद्वारे अमिताभ यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांनी ‘लावारिस’, ‘सिलसिला’, ‘याराना’, ‘कालिया’, ‘बेमिसाल’, ‘सत्ते पे सत्ता’, ‘अमर अकबर अँथनी’, ‘मिस्टर नटवरलाल’ यासारख्या अनेक चित्रपटात काम केले. अमिताभ यांना १९८४ मध्ये ‘पद्मश्री’, २००१ मध्ये ‘पद्मभूषण’ आणि २०१५ मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले.Read More
bollywoods richest families
10 Photos
शाहरुख खान, अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा जास्त मालमत्ता ‘या’ कुटुंबाकडे; बॉलीवूडमधील सर्वात श्रीमंत फॅमिली कोणती?

Bollywood 9 richest families: बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक श्रीमंत अभिनेते आहेत. पण तुम्हाला माहित आहे का सर्वात श्रीमंत कुटुंब कोणते आहे?

These 10 famous personalities have done MBA from IIM Ahmedabad
14 Photos
Photos : ‘नायका’ ते ‘मेक माय ट्रीप’च्या फाऊंडरपर्यंत, ‘या’ कॉलेजमध्ये देशातील दिग्गजांनी घेतलंय एमबीएचं शिक्षण

These 10 famous personalities have done MBA from IIM Ahmedabad : अभिनेते अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिने…

kahaani, kahaani vidya balan, kahaani sujoy ghosh
9 Photos
Photos : फक्त आठ कोटी बजेट असलेल्या ‘या’ बॉलीवूड सिनेमाने कमावले १०४ कोटी; पटकावले तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, अमिताभ बच्चन…

चित्रपटाची रोमांचकारी पटकथा, विलक्षण आणि जबरदस्त दिग्दर्शन, धक्कादायक क्लायमॅक्स याची प्रेक्षकांना अक्षरशः भुरळ पडली.

jaya-bacchan
9 Photos
जया बच्चन यांच्या हट्टी स्वभावामुळे अनेकदा खुद्द अमिताभ बच्चन यांनी मागितली आहे माफी; वाचा ‘हे’ वादग्रस्त किस्से

बॉलीवूड अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन सध्या राज्यसभेतील त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत.

First salary of Bollywood superstars
9 Photos
‘या’ बॉलीवूड स्टार्सचा पहिला पगार पाहून तुमचा विश्वासच बसणार नाही, शाहरुख खानचे मानधन फक्त…

Bollywood superstars first salary: आज बॉलिवूडचे मोठे स्टार प्रत्येक चित्रपटासाठी करोडो रुपये घेत आहेत. या स्टार्सनी आपलं करिअर सुधारण्यासाठी रात्रंदिवस…

ratan tata
9 Photos
रतन टाटा यांनी केलेली ‘या’ बॉलीवूड सिनेमाची निर्मिती; अमिताभ बच्चन, जॉन अब्राहमचा हा चित्रपट झालेला फ्लॉप

रतन टाटा यांची निर्मिती असलेला ‘हा’ बॉलीवूड सिनेमा तुम्ही पाहिलाय का? ठरला होता फ्लॉप

amitabh bachchan
7 Photos
‘या’ चित्रपटाचं शूटिंग करताना दुखापतीमुळे अमिताभ बच्चन यांनी लपवला होता आपला हात, पण नंतर ती झाली एक वेगळीच स्टाइल…

भारतीय चित्रपटसृष्टीतील मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यातील अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. यातील एक खास किस्सा त्यांच्या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा आहे.

India vs Pakistan t 20 worldcup Bollywood celebrities like Varun Dhawan Amitabh Bachchan shared victory post on social media
9 Photos
IND vs PAK: अमिताभ बच्चन यांनी सामना पाहताना बंद केला टीव्ही अन्…, दणदणीत विजयानंतर कलाकारांच्या पोस्ट होत आहेत व्हायरल

वरुण धवन, कार्तिक आर्यन अशा अनेक बॉलीवूड कलाकारांनीदेखील या सामन्याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत.

Amitabh bachchan Jaya Bachchan wedding photos
18 Photos
वरातीत ३ गाड्या अन् ५ पाहुणे! ५१ वर्षांपूर्वी ‘असे’ दिसायचे अमिताभ बच्चन व जया बच्चन, त्यांच्या लग्नातील फोटो पाहिलेत का?

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नातील एक खास किस्सा वाचा…

amitabh bachchan stylish priya patil
15 Photos
अमिताभ बच्चन यांच्या प्रत्येक स्टायलिश लूकमागे असतो ‘या’ मुंबईकर तरुणीचा हात, कोण आहे ती? जाणून घ्या

अमिताभ बच्चन यांचे लूक डिझाईन करणाऱ्या स्टायलिस्टबद्दल तुम्हाला माहितीये का?

amitabh bachchan jaya bachchan property
10 Photos
महानायक अमिताभ बच्चन यांची एकूण संपत्ती किती? जया बच्चन यांनी प्रतिज्ञापत्रात केला खुलासा

राजकारणी जया बच्चन यांनी अलीकडेच निवडणूक प्रतिज्ञापत्रात तिची आणि पती अमिताभ बच्चन यांची वैयक्तिक संपत्ती जाहीर केली आहे. काही महिन्यांपूर्वी…

ताज्या बातम्या