scorecardresearch

अमोल कोल्हे

अमोल रामसिंग कोल्हे (Amol Kolhe) हे प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांनी मनोरंजन क्षेत्रानंतर राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. ते सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) शिरूर मतदारसंघातून खासदार आहेत. विशेष म्हणजे अमोल कोल्हे हे शिक्षणाने एमबीबीएस डॉक्टर आहेत.

मात्र, पुढे त्यांच्या अभिनयाच्या आवडीमुळे त्यांनी मनोरंजन क्षेत्रात करियर केलं. स्टार प्रवाहच्या राजा शिवछत्रपती या मालिकेमुळे महाराष्ट्रातील घराघरात पोहचले. त्यांची राजकारणाची सुरुवात शिवसेनेतून झाली.
<br /> २०१४ मध्ये ते शिवसेनेचे (Shivsena) स्टार कॅम्पेनर होते. पुढे फेब्रुवारी २०१९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. २०१९ च्या लोकसभेत त्यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिवाजी आढळराव पाटील यांचा पराभव करत लोकसभेत गेले.
Read More
Amol Kolhe, Dilip Mohite, Shirur,
शिरूरमध्ये ‘महागद्दारी’वरून खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि आमदार दिलीप मोहिते यांच्यात खडाजंगी

शिरूर लोकसभा मतदारसंघातील शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्यात आरोप-प्रत्यारोप…

pune mahavikas aghadi, mahavikas aghadi show of strength pune
पुण्यात महाविकास आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन,तीन उमेदवार अर्ज भरणार; जाहीर सभा

महाविकास आघाडीच्या वतीने शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असून शरद पवार यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी सभा होणार आहे.

Amol Kolhe is Another Sanjay Raut in Politics Criticism of Shivajirao Adharao Patil
अमोल कोल्हे राजकारणातील दुसरे संजय राऊत, शिवाजीराव आढळराव पाटील यांची टीका

शिरूरचे खासदार कोल्हे यांची केवळ बडबड आणि घोषणाबाजी सुरू आहे. ते राजकारणातील दुसरे संजय राऊत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे…

Criticism on Dilip Walse Patil and Amol Kolhes appeal to public
Amol Kolhe: दिलीप वळसे पाटलांवर टीका अन् अमोल कोल्हेंचं आवाहन; नेमकं काय घडलं? | Bhosari

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे यांच्या सुसंस्कृत व्यक्तिमत्वाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. खासदार अमोल…

Amol Kolhe, mic, Bhosari Constituency,
Video : …अन अमोल कोल्हे यांनी ‘त्या’ व्यक्तीच्या हातातून माईक का खेचला? राजकीय सभ्यतेचे दिले उदाहरण

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे यांच्या सुसंस्कृत व्यक्तिमत्वाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.

Dr Amol Kolhe on Ajit Pawar karyasamrat
‘माझे काका अभिनय क्षेत्रात नव्हते’, नटसम्राट या टीकेवर अमोल कोल्हेंची अजित पवारांवर खोचक टीका

मी स्वकर्तुत्वसम्राट असल्याचे सांगत डॉ. अमोल कोल्हे यांनी अजित पवारांवर घराणेशाहीची जबरदस्त टीका केली.

Ajit Pawars Amol Kolhena Tola in Shirur Lok Sabha campaign
Ajit Pawar on Amol Kolhe: शिरूर लोकसभेच्या प्रचारसभेत अजित पवार यांचा अमोल कोल्हेंना टोला! | Shirur

शिरूर लोकसभा मतदारसंघात आंबेगाव, जुन्नर, खेळ-आळंदी, हडपसर, शिरूर आणि भोसरी विधानसभा मतदारसंघाचा समावेश येतो. या मतदारसंघात मागीलवेळीही डॉ.कोल्हे आणि आढळराव-पाटील…

dr amol kolhe, central government, BJP, mahatma phule , farmer issues
चुकीच्या शेती विषयक धोरणांच्या विरोधात आसूड उगारण्याची वेळ आली – खासदार डॉ. अमोल कोल्हे

शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे हेच महात्मा फुले यांना अभिवादन असणार असल्याचं डॉ.अमोल कोल्हे यांनी सांगितले.

Amol Kolhe challenged the Ajit Pawar group over seat allocation
Amol Kolhe on Mahayuti: जागावाटपावरून अमोल कोल्हेंचा अजित पवार गटाला टोला

घड्याळावर लढणाऱ्या लोकांची संख्या किती आहे ते दाखवा. इतक्या दिल्ली वाऱ्या केल्या आणि केवळ पाच जागा मिळाल्या, त्याही दोन घरात…

वीस वर्षे ‘ज्या’ व्यक्तीविरोधात संघर्ष केला तिलाच राष्ट्रवादीने आयात केलं, साहजिकच विलास लांडे नाराज होतील – अमोल कोल्हे

अमोल कोल्हे यांनी आज शिरूर लोकसभेचा भाग असलेल्या भोसरीमध्ये सुट्ट्यांच औचित्य साधून मतदारांपर्यंत पोहोचत प्रचार केला.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×