Video: अजितदादांच्या निकटवर्तीय नेत्याच्या भावना अनावर; डोळ्यात अश्रू अन्… डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. दादांच्या जाण्यामुळे अमोल मिटकरींवर दु:खाचा डोंगर कोसळला. पाणावलेल्या डोळ्यांनी ते रवाना झाले आहेत. By लोकसत्ता टीमJanuary 28, 2026 12:13 IST
Amol Mitkari : सुडबुद्धीने कारवाई, यामागे मास्टर माईंड कोण? राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी संतापले, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने अस्वस्थ… उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सल्लागार नरेश अरोरा यांच्यावर सुडबुद्धीने कारवाई करण्यात आली असून यामागचा ‘मास्टर माईंड’ कोण हे १७ तारखेला… By लोकसत्ता टीमJanuary 13, 2026 19:57 IST
‘तुमची विचारधारा स्वीकारत नसलो, तरी आमची विचारधारा तुम्हाला स्वीकारावीच लागेल’, अमोल मिटकरींनी भाजप नेत्यांना ठणकावले ‘तुमची विचारधारा आम्ही स्वीकारत, नसलो तरी आमची विचारधारा तुम्हाला स्वीकारावीच लागेल,’ अशा शब्दात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजप नेते… By लोकसत्ता टीमJanuary 6, 2026 15:42 IST
VIDEO : ‘व्यवस्थित बोला, अन्यथा राष्ट्रवादी कदापी…’ अमोल मिटकरींचे रवींद्र चव्हाणांना प्रत्युत्तर; महायुतीतील वाद… महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत वादाची ठिणगी पडली असून रवींद्र चव्हाणांच्या इशाऱ्याला अमोल मिटकरींनी ‘राष्ट्रवादी कदापि सहन करणार नाही’ अशा शब्दात… By लोकसत्ता टीमJanuary 4, 2026 16:16 IST
“राजन पाटलांच्या वाया गेलेल्या कार्ट्यांना…”, राष्ट्रवादीच्या आमदारांचा संताप; म्हणाले, “ज्यांच्या तुकड्यावर…” Amol Mitkari vs Rajan Patil : अनगरचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव होते. या पदासाठी सुरुवातीला तीन अर्ज दाखल झाले होते.… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: November 19, 2025 13:05 IST
प्रवक्ते पदावरून गच्छंती, मात्र ‘या’ यादीत मानाचे स्थान; ‘स्थानिक’ निवडणुकीत राष्ट्रवादीने अमोल मिटकरी यांच्यावर… राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सातत्याने चर्चेत असतात. त्यावर राष्ट्रवादीने मोठे पाऊल उचलले. By लोकसत्ता टीमNovember 13, 2025 15:54 IST
अमोल मिटकरी म्हणाले, ‘मी नशीबवान! प्रचारक म्हणून आपल्याकडे…’ Amol Mitkari NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या प्रवक्त्यांच्या यादीतून आपले नाव वगळले गेल्यानंतर अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर ‘दुनिया दौडनेवालों… By लोकसत्ता टीमNovember 12, 2025 10:50 IST
आमदार अमोल मिटकरी यांना मोठा फटका; वादग्रस्त वक्तव्यांमुळे राष्ट्रवादीने थेट… राष्ट्रवादीने नव्या प्रवक्तांची यादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या स्वाक्षरीने जाहीर केली. या यादीत अमोल मिटकरी व रुपाली ठोंबरे पाटील यांना… By लोकसत्ता टीमNovember 10, 2025 15:21 IST
घोटाळ्याची फेक पोस्ट अन् मिटकरी आणि दमानियांमध्ये जुंपली, पार्थ पवार जमीन प्रकरण; ‘आगीत तेल टाकणे…’ उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार जमीन प्रकरणात अडचणीत सापडल्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. By लोकसत्ता टीमNovember 9, 2025 14:46 IST
अमोल मिटकरींचा महायुतीला घरचा आहेर; मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन केलेल्या कार्यक्रमावर सडकून टीका, महात्मा फुलेंची मरणोत्तर विटंबना… Amol Mitkari : महाज्योतीच्या इमारतीच्या भूमिपूजनात वेदोक्त मंत्रोच्चार झाले असून, यावरून आमदार अमोल मिटकरी यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. By लोकसत्ता टीमOctober 22, 2025 16:25 IST
अमोल मिटकरी म्हणतात, ‘ऐसा क्यू करतो हो भाई?’; राष्ट्रवादीच्या दोन आमदारांमध्येच मतभिन्नता मुंबई येथील मुस्लिमांच्या दुकानातून फटाके खरेदी करणाऱ्यांच्या गर्दीची चित्रफित अमोल मिटकरी यांनी प्रसारित केली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: October 17, 2025 17:42 IST
लोकमानस : अमेरिका ग्रेट कशी होणार? लोकसत्तामध्ये प्रकाशित झालेल्या लेखांवर वाचकांच्या प्रतिक्रिया… By लोकसत्ता टीमSeptember 9, 2025 01:35 IST
Robert Kiyosaki: “मी पुन्हा एकदा इशारा देत आहे”, कोसळत असलेल्या शेअर बाजाराबाबत ‘रिच डॅड पुअर डॅड’च्या लेखकाची पोस्ट चर्चेत
“तू एक दिवस फ्रिजमध्ये सापडशील”; मुंबईत २४ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये श्रद्धा वालकर प्रकरणाचा उल्लेख
काकू तुम्ही करिश्मा कपूरपेक्षा भारी…‘दुनिया मैं आयी हो तो लव करलो’,गाण्यावर बेभान होऊन नाचल्या; VIDEO पाहून नेटकरी झाले फिदा
पैसाच पैसा! ८९ वर्षांनंतर दुर्मिळ योगायोग; ‘या’ ३ राशींच्या नशिबी अखेर श्रीमंती, पैशांनी होईल घराची भरभराट, लक्ष्मीच येईल सोन पावलांनी
आर्थिक वाढीच्या गतीत महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर, अर्थसंकल्पातील ५९ टक्के निधी भाजप मंत्र्यांच्या खात्यांना, जयंत पाटील यांच्याकडून अर्थसंकल्पाचे वाभाडे
५० टक्के कारखाने टाळेबंदीच्या मार्गावर, शेतकऱ्यांची ४३१५ कोटींची एफआरपी थकली; साखर उद्योगावर विधानसभेत चिंता
अपहरण झालेल्या पिंपरी-चिंचवडच्या व्यापाऱ्याची संगमनेर पोलिसांकडून सुटका ; उत्तर प्रदेशातील पाचजणांच्या टोळीला अटक