scorecardresearch

अमोल मिटकरी Photos

अमोल रामकृष्ण मिटकरी (Amol Mitkari) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आहेत. मे २०२० रोजी ते विधानपरिषदेत बिनविरोध निवडून गेले.

अमोल मिटकरी एक प्रसिद्ध शिवव्याख्याते होते. त्यांनी सुरुवातीला संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) संघटनेचे प्रवक्ते म्हणून काम केलं. यानंतर त्यांच्या राजकारणाची सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थांमधून झाली.

ते जिल्हा परिषदेचे सदस्य देखील राहिले आहेत. मिटकरी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश महासचिव देखील आहेत.
Read More
NCP MLA Amol mitkari complets last wish of his father
6 Photos
Photos: अमोल मिटकरींनी पूर्ण केली वडिलांची शेवटची इच्छा; फोटो पोस्ट करत म्हणाले, “माझ्या बाबांच्या अंतिम इच्छेनुसार…”

सतत आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरींनी ट्विटरवरुन दिली यासंदर्भातील माहिती.

ताज्या बातम्या