scorecardresearch

अमोल मिटकरी Videos

अमोल रामकृष्ण मिटकरी (Amol Mitkari) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आहेत. मे २०२० रोजी ते विधानपरिषदेत बिनविरोध निवडून गेले.

अमोल मिटकरी एक प्रसिद्ध शिवव्याख्याते होते. त्यांनी सुरुवातीला संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) संघटनेचे प्रवक्ते म्हणून काम केलं. यानंतर त्यांच्या राजकारणाची सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थांमधून झाली.

ते जिल्हा परिषदेचे सदस्य देखील राहिले आहेत. मिटकरी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश महासचिव देखील आहेत.
Read More
Bajrang Sonawanes reply to Amol Mitkaris allegation
Bajrang Sonawane on Amol Mitkari: अमोल मिटकरींच्या आरोपावर बजरंग सोनावणेंचं प्रत्युत्तर दिलं उत्तर

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे…

amol mitkari
Amol Mitkari: ‘…नाहीतर कोश्यारींसोबत घडलं तेच तुमच्यासोबत घडेल’; मिटकरींचा राज्यपालांना थेट इशारा

‘राज्यपाल रमेश बैस यांनी छत्रपतींच्या इतिहासाबाबत केलेले वक्तव्य ही भाजपाची लिहिलेली स्क्रिप्ट आहे, तर पेशव्यांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली हे…

Amol Mitkari on Thackeray: 'राष्ट्रवादी संकटकाळात तुमच्यासोबत...'; मिटकरींचा उद्धव ठाकरेंना इशारा
Amol Mitkari on Thackeray: ‘राष्ट्रवादी संकटकाळात तुमच्यासोबत…’; मिटकरींचा उद्धव ठाकरेंना इशारा

पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार की नाही? याविषयी अद्याप ठोस अशी भूमिका आघाडी म्हणून…

ताज्या बातम्या