scorecardresearch

Bachchu Kadu Devendra Fadnavis
“मला भाजपाचा खूप त्रास”, बच्चू कडूंचा गंभीर आरोप; म्हणाले, “मित्रांसाठी फिल्डिंग…”

प्रहार जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी भारतीय जनता पार्टीवर गंभीर आरोप केला आहे.

exam
माहिती विभागाची पदभरती सहा महिन्‍यांपासून रखडली; उमेदवारांमध्‍ये रोष

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ३० डिसेंबर २०२२ रोजी उपसंचालक जिल्हा माहिती अधिकारी व माहिती अधिकारी पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली होती.

NET exam announce
‘नेट’ परीक्षा ६ ते २२ डिसेंबरपर्यंत, यूजीसीची घोषणा; जाणून घ्‍या अर्जांची प्रक्रिया…

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) साठी विविध विषयांच्या परीक्षा जाहीर केल्या आहेत. त्यासाठी २८ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज…

Vanchit Aghadi candidate fight Navneet Rana sujat ambedkar
‘नवनीत राणांच्‍या विरोधात वंचित आघाडी उमेदवार देणार’; सुजात आंबेडकर यांची घोषणा

सुजात आंबेडकर म्‍हणाले, गेल्‍या निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्‍ट्रवादीने नवनीत राणा यांच्‍या उमेदवारीला पाठिंबा दिला होता.

mravati politics, amravati seat distribution ncp bjp shivsena, mla bacchu kadu, mla ravi rana, loksabha election amravati, vidhansabha election amravati,
कोणता झेंडा घेऊ हाती? प्रीमियम स्टोरी

अमरावती जिल्‍ह्यातील राजकारणावर काँग्रेस पक्षाचे वर्चस्‍व असले, तरी आमदारद्वय बच्‍चू कडू आणि रवी राणा यांच्‍या डावपेचांनी काँग्रेस आणि भाजपसह इतर…

A scuffle broke out between a doctor and a patient
अमरावतीच्या डॉ. पंजाबराव देशमुख रुग्णालयात डॉक्टर आणि रुग्णामध्ये हाणामारी, वेळेत उपचार न मिळाल्याचा आरोप

जाणून घ्या अमरावतीच्या पंजाबराव देशमुख रुग्णालयात नेमकं काय घडलं? रुग्णाने काय आरोप केला?

42 trips of special trains increased on pune amravati and mumbai balharshah
अमरावती: प्रवाशांसाठी आनंदवार्ता; विशेष रेल्‍वेगाड्यांच्‍या ४२ फेऱ्या वाढल्‍या

मध्‍य रेल्‍वेने या मार्गावरून धावणाऱ्यादोन विशेष रेल्‍वेगाड्यांना मुदतवाढ देण्‍यासोबतच या गाड्यांच्‍या तब्‍बल ४२ फेऱ्या वाढविण्‍यात आल्‍या आहेत.

amravati, Sangli vehicle number, car stolen from Delhi, RTO, traffic police, e-challan system
अमरावती : दिल्लीतून चोरलेल्या कारवर सांगलीच्‍या वाहनाचा क्रमांक, ई-चलान प्रणालीमुळे उलगडा

दिल्ली येथून चोरलेल्या कारवर अमरावती शहरातील दोन भामट्यांनी सांगली इथला वाहन क्रमांक टाकला. त्यानंतर त्या कारचा शहरात सर्रास वापर सुरू…

face recognition cameras railway stations
आता रेल्‍वे स्‍थानकांवर चेहरा ओळखणाऱ्या ३ हजार ६५२ कॅमेऱ्यांची नजर

या सुरक्षा प्रकल्पासाठी निर्भया निधी वापरण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या ३६४ रेल्वे स्थानकांवर चेहरा ओळखणाऱ्या ३,६५२ कॅमेऱ्यासह ६,१२२ सीसीटीव्ही कार्यान्वित…

six thousand seats vacant Class 11 even Eight rounds completed under central admission process amravati
अमरावती: अकरावीच्‍या तब्बल सहा हजार जागा रिक्‍त; कनिष्‍ठ महाविद्यालयांच्या अडचणीत वाढ

अमरावती महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांतील १६ हजार १९० जागांसाठी ही प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली.

increasing participation women maharashtra rojgar hami yojana pm modi scheme
रोजगार हमी योजनेत महिलांचा वाढता सहभाग

रोजगार हमी योजनेअंतर्गत अकुशल काम करण्‍यास इच्‍छुक असलेल्‍या प्रौढ व्‍यक्‍तीच्‍या प्रत्‍येक कुटुंबास किमान १०० दिवसांच्‍या मजुरीच्‍या रोजगाराची हमी देण्‍यात येते.

संबंधित बातम्या