
अमृताने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून तिचा एक व्हिडीओ पोस्ट केला. यातील तिचा अंदाज खूप चर्चेत आला आहे.
अमृता खानविलकरचा ‘तो’ व्हिडीओ का होतोय व्हायरल?
काल तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली, जी वाचून सर्वांनाच धक्का बसला.
फक्त मराठीच नाही तर हिंदी मनोरंजन सृष्टीत देखील तिने स्वतःची अशी ओळख निर्माण केली आहे.
अमृता खानविलकरचा खासगी आयुष्याबाबत खुलासा, पतीपासून विभक्त होणार असल्याच्या अफवांवर केलं भाष्य
अमृता खानविलकरने राम गोपाल वर्मा यांच्या चित्रपटात काम केलं आहे.
अमृता खानविलकरने मराठी चित्रपटांबरोबरच हिंदी चित्रपटांतही काम केलं आहे.
यात मानसी नाईक, प्राजक्ता माळी, सोनाली कुलकर्णी, पुजा सावंत यांसह मराठीतील विविध प्रसिद्ध अभिनेत्रींच्या नावांची चर्चा रंगली होती.
बऱ्याचदा अमृताला तिच्या फॅशन सेन्स किंवा ड्रेसमुळे ट्रोल केलं जातं, या ट्रोलिंगला तिने उत्तर दिलंय.
हिमांशू मल्होत्राने पत्नी अमृता खानविलकरला केलंय अनफॉलो, नेमकं काय घडलं?
अमृता खानविलकर लवकर दिसणार ‘ललिता शिवाजी बाबर’ या वेब सीरिजमध्ये
“तिच्या स्वप्नांचा प्रवास…” प्रजासत्ताक दिनी अमृता खानविलकरची मोठी घोषणा
मराठी इंडस्ट्रीतले बॉलिवूडची कॉपी करतात”, असे एका नेटकऱ्याने म्हटले आहे.
मावशीच्या आठवणीमध्ये भावूक झाली अभिनेत्री अमृता खानविलकर.
हिमांशूने अमृताचा एक फोटो शेअर केला आहे.
अमृता खानविलकरला भर पार्टीत डान्स करताना पाहून तिचा अगदी भारावून गेला होता. यादरम्यानचा व्हिडीओ त्याने शेअर केला आहे.
प्रसाद ओकनेदेखील तिला शुभेच्छा दिल्या आहेत
अमृताला ज्या भूमिकांसाठी विचारणा करण्यात आली त्यानंतर त्या भूमिका तुझ्याकडे आल्या यामुळे ती नाराज झाली आहे.
या व्हिडीओमध्ये ती प्रतिक उतेकरसह नाचताना दिसत आहे.
तिची ही पोस्ट फार व्हायरल होत आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.
“…म्हणून हिमांशूने मला अनफॉलो केलं”, अमृता खानविलकरने सांगितलं खरं कारण
“ताई तुम्ही चांगले मराठी कलावंत आहात आणि …” अमृता खानविलकरला नेटकऱ्यांचा सल्ला
अमृता खानविलकरच्या वाढदिवशीच सुरु झालं होतं ‘चंद्रमुखी’ चित्रपटाचं शूटिंग, प्रसाद ओकने शेअर केलेले फोटो पाहा
अमृताच्या या फोटोंवर पती हिमांशूनेही कमेंट केली आहे.
अभिनेत्री अमृता खानविलकरचं (Amruta Khanvilkar) ग्लॅमरस फोटोशूट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. तिच्या या नव्या लूकवर चाहतेही फिदा…
IIFA awards : अभिनेत्री अमृता खानविलकरने या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली.