scorecardresearch

अनिल अंबानी News

अनिल अंबानी (Anil Ambani) हे एक भारतीय व्यावसायिक आहेत. अनिल हे धीरूभाई अंबानी यांचा धाकटा मुलगा आणि मुकेश अंबानी यांचा धाकटा भाऊ आहे. अनिल अंबानी यांचा जन्म ४ जून १९५९ रोजी झाला. हे भारतीय उद्योगपती रिलायन्स ग्रुपचे (ऊर्फ रिलायन्स एडीए ग्रुप) चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या विलगीकरणानंतर जुलै २००६ मध्ये रिलायन्स समूहाची निर्मिती करण्यात आली. रिलायन्स कॅपिटल आणि रिलायन्स पॉवरसह अनेक स्टॉक्स लिस्टेड कॉर्पोरेशन्सचे मालकही आहेत. अनिल अंबानी हे एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक होते, पण आता ते श्रीमंतांच्या यादीपासून कोसो दूर गेले आहेत. रिपोर्ट्सनुसार, २००७ मध्ये अनिल अंबानी यांच्याकडे ४५ बिलियन डॉलर्सची संपत्ती होती. एवढेच नाही तर २००८ मध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ते सहाव्या स्थानावर होते. २००२ मध्ये धीरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजचा व्यवसाय मुकेश आणि अनिल अंबानी यांच्यात विभागला गेला होता. मुकेश अंबानी यांना पेट्रोकेमिकल, टेक्सटाईल आणि रिफायनरी; तर अनिल यांना टेलिकॉम, फायनान्स आणि एनर्जीचा व्यवसाय मिळाला. वाटणीच्या वेळी अनिल अंबानींची स्थिती मजबूत मानली जात होती, कारण त्यांच्याकडे नव्या काळातील व्यवसाय होता. मात्र, असे असूनही ते यात विशेष काही करू शकले नाहीत आणि आज त्यांच्या कंपन्यांना दिवाळखोरीचा सामना करावा लागत आहे.


अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इनोव्हेंचर्स कंपनीला NCLT मध्ये आणून दिवाळखोरीची कारवाई करण्यात आली आहे. अमेरिकन फायनान्सर जेसी फ्लॉवर यांनी अनिल अंबानी यांच्या कंपनीला कर्जाची परतफेड न केल्यामुळे एनसीएलटीमध्ये ओढले आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अमेरिकास्थित फायनान्सरकडे येस बँकेने ४८,००० कोटी रुपयांचे बुडीत कर्ज हस्तांतरित केले होते, ज्यामध्ये अनिल अंबानींच्या कर्जाचाही समावेश होता.


अनिल अंबानींच्या रिलायन्स कॅपिटलची उपकंपनी असलेल्या रिलायन्स जनरल इन्शुरन्सला जीएसटी इंटेलिजन्स डायरेक्टरेट जनरल (DGGI) ने ९२२.५८ कोटी रुपयांच्या कारणे दाखवा नोटिसा पाठवल्या आहेत. डीजीजीआयने कंपनीला नोटीस पाठवून कोट्यवधींच्या उत्पन्नावर जीएसटीची मागणी केली आहे. अनिल अंबानी संदर्भात सर्व बातम्या तुम्ही या सदरामध्ये वाचू शकता.


Read More
CBI raids on Anil Ambani Group Mumbai | Reliance ADA Group bank fraud case investigation | Central Bureau of Investigation search operations Maharashtra | Anil Ambani company directors residence raids
अनिल अंबानी समुहाशी संबंधित मुंबईतील १७ ठिकाणी ‘सीबीआय’कडून छापे, आक्षेपार्ह कागदपत्रे सापडल्याचा दावा

अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील ‘रिलायन्स एडीए ग्रुप’शी संबंधित कंपन्यांच्या सुरू असलेल्या तपासाच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली.

Anil Ambani bank fraud case update | Supreme Court of India building | CBI investigation ADAG group scam | Senior Advocate Prashant Bhushan and Kapil Sibal
अनिल अंबानींच्या अटकेचे आदेश देऊ शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी, मात्र बँक घोटाळ्याची सखोल चौकशी आवश्यक

‘एडीएजी’च्या कंपन्यांनी ४० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा कर्ज घोटाळा केल्याचा आरोप करून याप्रकरणी न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी करणारी…

Anil Ambani ED Case | अंबानी समूहाला ईडीचा दणका!
अंबानी समूहाला ईडीचा दणका! मुंबईतील आलिशान घरासह ३,०३४ कोटींची मालमत्ता जप्त, गुंतवणूकदारांचे काय?

Anil Ambani ED Case : अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँड्रिंग प्रकरणात रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या ३,०३४ कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त…

Anil Ambani bank account fraud case Supreme Court | Reliance Communications RCom debt news | Mumbai High Court Anil Ambani verdict | Indian banking fraud regulations RBI guidelines
अनिल अंबानी यांची बँक खाती फसवी; उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून कायम

उच्च न्यायालयाच्या २३ फेब्रुवारीच्या आदेशाला आव्हान देणार्‍या अंबानींच्या तीन वेगवेगळ्या याचिकांवर सुनावणी करताना न्यायालयाने हा आदेश दिला.

Anil Ambani Reliance Group Bank Fraud Case | SC directions to CBI and ED | 73000 crore financial scam investigation | Reliance ADA group legal news updates
अनिल अंबानी ग्रुपचा ७३ हजार कोटींचा गैरव्यवहार; निश्चित कालमर्यादेत चौकशीचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश…

रिलायन्स अनिल अंबानी समूहाच्या ७३ हजार कोटींच्या बँक कर्ज गैरव्यवहाराची निश्चित कालमर्यादेत आणि पारदर्शक चौकशी करण्याचे कडक निर्देश सर्वोच्च न्यायालयाने…

bombay-high-court-refuses-interim-relief-to-anil-ambani-in-bank-of-baroda-fraud-account-case
अनिल अंबानींना दिलासा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

फसव्या कर्ज खात्याप्रकरणी बँक ऑफ बडोदाने सुरू केलेल्या कारवाईविरुद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांना उच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला. हे…

Anil Ambani ADAG group loan scam case | Supreme Court reprimands CBI and ED for slow probe | 73000 crore bank fraud case updates | CJI Surya Kant on Anil Ambani investigation
तब्बल ७३ हजार कोटींचा बँक घोटाळा, तरी अनिल अंबानी प्रकरणी सीबीआय, ईडी तपासात थंड; न्यायालयाकडून खरडपट्टी

अनिल धीरूभाई अंबानी ग्रुप (एडीएजी) आणि त्यातील कंपन्यांकडून झालेल्या बँक गैरव्यवहाराच्या तपासावर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सुस्पष्ट नाराजी दर्शविली.

Hum Saath Saath Hain Movie Lessons | व्यावसायिक वारसा हक्क व्यवस्थापन | Family Business Succession Planning Marathi | Ambani Reliance Dispute Analysis
घराण्यात वारसा हक्कावरून वाद; हम साथ साथ है सिनेमा काय शिकवतो? प्रीमियम स्टोरी

शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या उद्योजकांसाठी वारसा हक्क आणि इच्छापत्राचे महत्त्व किती असते, हे ‘राजश्री प्रॉडक्शन’च्या या गाजलेल्या सिनेमाच्या उदाहरणातून या…

Why ED seizes Anil Ambani's Rs 3,700 crore Abode house in Mumbai What is whole case
अनिल अंबानी यांचे मुंबईतील ३,७०० कोटींचे घर ईडीने जप्त का केले? काय आहे संपूर्ण प्रकरण?

Anil Ambani House Attached : ईडीने अनिल अंबानी यांचे मुंबईतील ३,७०० कोटींचे घर जप्त का केले? नेमके काय आहे संपूर्ण…

Anil Ambani CBI Action
Anil Ambani : अनिल अंबानींच्या अडचणीत वाढ, ईडीनंतर CBI ची मोठी कारवाई; घर अन् कार्यालयावर छापा, २ हजार कोटींच्या फसवणुकीचा आरोप

ईडीने कारवाई केल्यानंतर आता सीबीआयनेही अनिल अंबानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Anil Ambani ED action Mumbai house seizure | Industrialist Anil Ambani money laundering probe | अनिल अंबानी यांच्या घरावर ईडीची कारवाई | मुंबईतील अनिल अंबानींचे घर जप्त
Anil Ambani ED Action Mumbai House Seized Update : अनिल अंबानींना मोठा धक्का! मुंबईतील ३,७१६ कोटी रुपयांच्या घरावर ईडीची जप्ती, नेमकं प्रकरण काय?

Anil Ambani ED action update : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) उद्योगपती अनिल अंबानी यांच्याविरोधात मोठी कारवाई केली असून त्यांच्या मुंबईतील निवासस्थानावर…

Anil Ambani Bank Fraud Case Mumbai High Court | अनिल अंबानी बँक फसवणूक प्रकरण मुंबई उच्च न्यायालय
कर्जखाती ‘फसवी’ घोषित प्रकरणात अनिल अंबानी यांना उच्च न्यायालयाचा दणका

मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सोमवारी हे अपील योग्य ठरवले आणि एकलपीठाचा अंबानी यांना दिलासा देणारा निर्णय रद्द केला.

ताज्या बातम्या