Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

anil bonde on love jihad amravti
लव्ह जिहाद आणि अंतरधर्मीय विवाहाबाबत खासदार अनिल बोंडेंचं मोठं विधान; म्हणाले, “संसदेत…”!

दिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी यादसंदर्भात प्रतिक्रिया दिली.

crime
अमरावतीतील आंतरधर्मीय प्रेमविवाह प्रकरणाला वेगळं वळण, प्रमाणपत्रावर काझीऐवजी मजुराने सही केल्याचं उघड

भाजपा नेते आणि राज्यसभा खासदार अनिल बोडे यांनी दोन दिवसांपूर्वी एक आंतरधर्मीय विवाहाचं प्रकरण उघडकीस आणलं होतं.

anil bonde on love jihad amravti
“मुस्लीम तरुणानं हिंदू मुलीला पळवून नेऊन जबरदस्तीने विवाह केला”, ‘त्या’ घटनेबाबत भाजपा खासदाराचा गंभीर आरोप!

अमरावती येथील मुस्लीम तरुणानं हिंदू तरुणीशी प्रेमविवाह केल्याप्रकरणी भाजपा नेते व राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी गंभीर आरोप केले आहेत.

Anil Bonde on Shivsena Uddhav Thackeray
“सगळं शेतच पाखरांनी खाल्लं…”, मुख्यमंत्र्यांना ‘पालापाचोळा’ म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना भाजपा खासदाराचा टोला

उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली असून ‘सडलेली पानं’, ‘पालापोचाळा’, ‘आईला गिळणारी औलाद’, ‘विश्वासघातकी’ असे उल्लेख केले आहेत

विधान परिषद निवडणूक : ‘मिशीवाल्या मावळ्याचा बळी जाणार,’ अनिल बोंडे यांच्या सूचक ट्वीटमुळे चर्चेला उधाण

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी आज मतदान होत आहे. महाविकास आघाडी तसेच भाजपाचे आमदार मतदान करत आहेत.

‘संजय राऊतांना सत्तेचा माज आलाय, त्यांनी अपक्ष आमदारांची बदनामी करण्याचा गाढवपणा केला’- अनिल बोंडे

महाविकास आघाडीच्या सावळ्या गोंधळामुळे महाराष्ट्राचे वाट्टोळे होत असल्याचा आरोप अनिल बोंडेंनी केला आहे.

ANIL BONDE
राज्यसभा निवडणूक | विजयानंतर अनिल बोंडे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले ‘यालाच म्हणतात जोर का झटका धीरेसे’

राज्यसभा निवडणुकीत विजय झाल्यानंतर भाजपाचे विजयी उमेदवार डॉ. अनिल बोंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Rajya Sabha Election BJP Anil Bonde Mahavika Aghadi Shivsena Sanjay Raut
Rajya Sabha Election: “महाविकास आघाडीतला एक संजय जाणार,” भाजपाच्या अनिल बोंडे यांचं मोठं विधान

राज्यसभा निवडणुकीतील भाजपाचे उमेदवार अनिल बोंडे यांनी १०० टक्के विजयी होऊ असा विश्वास व्यक्त केला आहे

anil bonde
विदर्भ-अमरावतीत पक्षसंघटना बळकट करण्यावर भर देणार – अनिल बोंडे

भाजपाकडून माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आल्यानंतर त्यावरून चर्चा सुरू झाली आहे. पुढील अजेंड्याविषयी अनिल बोंडे यांनी…

अनिल बोंडे यांच्या उमेदवारीतून भाजपचे विदर्भात ‘कुणबी-मराठा कार्ड’

डॉ. बोंडे यांचे पुनर्वसन करतानाच कुणबी-मराठा समुदायात जनाधार भक्कम करण्याचा प्रयत्न यातून दिसून आला आहे

संबंधित बातम्या