scorecardresearch

अनिल देशमुख

अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असून ते महाविकास आघाडी (MVA) सरकारमध्ये गृहमंत्री होते. त्यांनी काँग्रेस पक्षातून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. पण १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षानं उमेदवारी नाकारल्याने त्यांनी काटोल मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली आणि विजयी झाले. अपक्ष आमदार म्हणून पहिल्यांदाच विधानसभेत दाखल झालेले देशमुख युती सरकारमध्ये सामील झाले. त्यांच्याकडे शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, सांस्कृतिक कार्य अशी विविध खात्यांची मंत्रिपदं देण्यात आली.

१९९९ साली शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर देशमुखांनी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला. त्यानंतर १९९९ आणि २००४ साली काटोल मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले. २०१४ च्या निवडणुकीत भाजपाचे (BJP) तत्कालीन उमेदवार आशिष देशमुख यांच्याकडून अनिल देशमुखांचा काटोलमधून पराभव झाला. मात्र, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अनिल देशमुखांनी पुन्हा काटोलमधून निवडणूक जिंकली. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे गृहमंत्रीपद देण्यात आलं होतं.
Read More
Anil Deshmukh in traditional attire played the drum at the Holi Milan celebration of Mahavikas Aghadi
पारंपारिक वेशात अनिल देशमुखांनी वाजवला ढोल, महाविकास आघाडीच्या होली मिलन समारंभातील Video Viral

पारंपारिक वेशात अनिल देशमुखांनी वाजवला ढोल, महाविकास आघाडीच्या होली मिलन समारंभातील Video Viral

मुकेश अंबानी आणि अनिल देशमुख
मुकेश अंबानींच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याचं प्रकरण, मास्टरमाईंड कोण? अनिल देशमुख यांनी घेतलं ‘हे’ नाव

चांदीवाल कमिशनचा अहवाल सरकारने का दडवून ठेवला आहे? अनिल देशमुख यांचा सवाल

anil deshmukh
मराठा आरक्षणावर अनिल देशमुखांची प्रतिक्रिया, म्हणाले ” सरकार दिशाभूल करीत आहे”

अनिल देशमुख प्रसार माध्यमांशी बोलत होते. जरांगे पाटील यांची सरकारने फसवणूक केली  आहे,  त्यामुळे त्यांनी आंदोलनाची  घोषणा केली आहे.

Anil Deshmukh on NCP-Congress: शरद पवार गटाची पुढची रणनीती काय असेल?, अनिल देशमुख म्हणाले...
Anil Deshmukh on NCP-Congress: शरद पवार गटाची पुढची रणनीती काय असेल?, अनिल देशमुख म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला देण्याचा निर्णय मागील आठवड्यात निवडणुक आयोगामार्फत घेण्यात आला होता.…

Sharad Pawar ANil Deshmukh FB
“…तेव्हा फुटलेल्या आमदारांची घरवापसी होईल”, अनिल देशमुखांनी सांगितल्या शरद पवार गटातील पडद्यामागच्या हालचाली

निवडणूक आयोगाचा निकाल विरोधात गेल्यानंतर शरद पवार गटात अस्थिरता असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे.

vidhan bhavan farmer suicide latest news in marathi, ncp leader anil deshmukh news in marathi
विधानभवनात शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले…

सचिन बहादूरे या शेतकऱ्याने मंगळवारी विधानभवन परिसरात किटक नाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

ajit pawar anil deshmukh hasan mushrif
“भाजपाबरोबर जाण्यासाठी हसन मुश्रीफ माझ्या घरी पाच तास बसले होते, पण…”, अनिल देशमुखांचा गौप्यस्फोट

दोन दिवसांपासून अजित पवार गट आणि शरद पवार गटांत आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

Sharad Pawar And Ajit Pawar
अजित पवारांच्या गौप्यस्फोटावर शरद पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “मी राजीनामा परत घेण्यासाठी…”

अजित पवारांनी केलेल्या गौप्यस्फोटावर शरद पवारांनी उत्तर दिलं आहे.

Anil Deshmukh on Ajit Pawar statement
“अजित पवार मला कोणतेही खाते द्यायला तयार होते”, अनिल देशमुख म्हणाले, ८३ वर्षांच्या बापाला…

माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज चंद्रपूरात होते. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अजित पवार यांचा वक्तव्याचा समाचार घेतला.

ajit pawar anil deshmukh prafull patel
“मला अजित पवार अन् प्रफुल्ल पटेलांनी मंत्रीपदाची ऑफर दिली होती, पण…”, अनिल देशमुखांचं स्पष्टीकरण

“मी चारवेळा अजित पवार गटाच्या बैठकीला गेलो होतो”, असेही अनिल देशमुखांनी म्हटलं

anil deshmukh ajit pawar
“…म्हणून मंत्रीपदाच्या यादीतून अनिल देशमुखांचं नाव वगळलं”, अजित पवारांचा मोठा दावा

बारामतीत सुप्रिया सुळेंच्या विरोधात उमेदवार देणार का? यावरही अजित पवारांनी भाष्य केलं आहे.

Jansamwad Yatra hinganghat
वर्धा : अडीचशे गावांत फिरणार जनसंवाद यात्रा, अनिल देशमुख यांनी दिली हिरवी झेंडी

२५० गावांत फिरणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेला आज माजी मंत्री अनिल देशमुख यांनी हिरवी झेंडी दिली. हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातील गावांमध्ये…

संबंधित बातम्या