scorecardresearch

Anil Kumble News

Anil Kumble
‘कुंबळेंना हटवा, संघ वाचवा’; पंजाब किंग्जच्या पराभवामुळे संतापलेल्या चाहत्यांची ट्विटरवरुन टीका

या पराभवानंतर पंजाबसाठी प्लेऑफची शर्यत आणखी कठीण झाली आहे.

anil kumbles reaction after ajaz patel takes 10 wickets in an innings
PERFECT 10..! एजाज पटेलच्या भीमपराक्रमानंतर अनिल कुंबळेनं केलं ट्वीट; म्हणाला, ‘‘तुझं…”

एजाजनं मुंबईच्या वानखेडे मैदानावर एका डावात १० बळी घेत कुंबळेच्या विक्रमाची बरोबरी केली.

ajaz patel becomes third bowler in test history to take 10 wickets in an innings
IND vs NZ : एकच छावा..! ‘मुंबईकर’ एजाज पटेलनं भारताला गुंडाळलं; १० विकेट्स घेत कुंबळेसोबत मानाचं स्थान मिळवलं!

मायभूमीत एजाज पटेलने ४७.५ षटकात ११९ धावांत १० बळी घेतले.

टी-20 वर्ल्डकपनंतर रवी शास्त्री होणार पायउतार? संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अनिल कुंबळेचं नाव चर्चेत!

रवी शास्त्री यांनी आपल्या कार्यकाळाबाबत एक विधानही केलं आहे, जाणून घ्या काय म्हणाले आहेत.

virat kohli, anil kumble
अनिल कुंबळेंच्या गच्छंतीमागे विराट कोहलीचाच हात ! डायना एडुलजींच्या ई-मेलमधून गौप्यस्फोट

कुंबळेंना हटवण्यासाठी विराटने सीईओ जोहरींना पाठवले होते संदेश

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या