Associate Sponsors
SBI

Page 3 of अण्णा हजारे News

Anna Hazare
“मी अण्णा हजारेंची हत्या करणार!”, शेतकऱ्याची शेतीच्या वादातून जीवे मारण्याची धमकी, म्हणाला, “१ मे…”

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना शेतीच्या वादातून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.

Devendra Fadnavis Anna Hazare
विरोधकांचा बहिष्कार, चर्चेशिवाय लोकायुक्त कायदा मंजूर, देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अण्णा हजारे…”

नागपूरमधील महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांच्या अनुपस्थित चर्चेशिवाय महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक मंजूर करण्यात आलं.

Nagpur Assembly Session Rahul Narvekar
विरोधकांचा सभात्याग, अधिवेशनात चर्चेशिवाय महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक मंजूर

नागपूरमधील महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांच्या अनुपस्थित चर्चेशिवाय महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक मंजूर करण्यात आलं.

Asim Sarode Anna Hazare Eknath Shinde Devendra Fadnavis
VIDEO: “हाताच्या पंजाची नागफणी करून…”, लोकायुक्त विधेयकावरून असीम सरोदेंचा हल्लाबोल, म्हणाले, “अण्णा हजारे…”

लोकायुक्त विधेयकानुसार मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची चौकशी करण्यासाठी परवानगीची गरज लागणार आहे, असा आरोप संविधान अभ्यासक, मानवाधिकार कार्यकर्ते अॅड. असीम सरोदे यांनी…

महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरण: अण्णा हजारेंची उच्च न्यायालयात याचिका

महाराष्ट्र राज्य सरकारी बँकेतील २५ कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहाराचा अण्णा हजारे २०१८ पासून पाठपुरावा करत आहेत.

anna-hazare-devendra fadnavis
लोकायुक्त मसुद्याला मंत्रिमंडळाची मंजुरी, अण्णा हजारे म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांनी…”

शिंदे-फडणवीस सरकारने लोकायुक्त मसुद्याला मंजुरी दिल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Sushma Andhare Anna Hazare
VIDEO: सुषमा अंधारेंचे अण्णा हजारेंवर गंभीर आरोप, म्हणाल्या, “सरकार उलथवून…”

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या ‘जनलोकपाल’ आंदोलनावर गंभीर आरोप केले आहेत.

Anna hajare News
मॉलमधील वाईनविक्रीवरून अण्णा हजारेंनी व्यक्त केला संताप; म्हणाले, “जर या सरकारने…”

राज्यातील सत्ताबदलानंतर शिंदे सरकारने पुन्हा मॉलमध्ये वाईनविक्री सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. यावरून अण्णा हजारे यांनी राज्य सरकारला इशारा दिला…

anna hazare and arvind kejriwal
अण्णा हजारेंनी मद्यधोरणावरून खरमरीत पत्र लिहिल्यानंतर केजरीवाल यांचं मोठं विधान, म्हणाले…

Arvind Kejriwal Reply Anna Hazare : दिल्लीतील मद्य धोरणावरुन अण्णा हजारेंनी आपले जुने सहकारी अरविंद केजरीवाल यांनी पत्र लिहून खडसावलं…

anna hazare and arvind kejriwal
“तुम्ही सत्तेच्या नशेत…” दिल्ली सरकारच्या मद्य धोरणावरून अण्णा हजारेंची केजरीवालांवर बोचरी टीका

ज्येष्ठ समाजसुधारक अण्णा हजारे यांनी एक पत्र लिहून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीकास्र सोडलं आहे.