Antarctica First Sunrise: सहा महिन्यांच्या अंधारानंतर दक्षिण ध्रुवावर पहिल्यांदा सूर्यकिरण पडल्यावरचे एक अत्यंत सुंदर दृश्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दुबईत पर्यावरण रक्षणासाठीच्या परिषदेत पर्यायी इंधनांचा उदोउदो होत असताना सर्वात लोकप्रिय अशा पर्यायी इंधन निर्मितीवरचा हा बंदी निर्णय चर्चा-योग्य ठरतो.