scorecardresearch

अनुप जलोटा

भजनसम्राट अशी ओळख असलेले अनुप जलोटा गेली अनेकवर्ष संगीतक्षेत्रात कार्यरत आहेत. अनुप जलोटा यांचा जन्म नैनिताल, उत्तराखंड येथे झाला. गाणी, गझल, चित्रपट गीते गाऊन त्यांनी गायन क्षेत्रात एक वेगळे स्थान मिळवले आहे. अनुप जलोटा यांचे गुरू आणि वडील पुरुषोत्तम दास जलोटा हे सुप्रसिद्ध भजन गायक होते. त्यांना अनिल जलोटा आणि अजय जलोटा असे दोन लहान भाऊ आणि अंजली धीर आणि अनिता मेहरा या दोन बहिणी आहेत. अनुप जलोटा यांनी सहा भाषांमध्ये भजन आणि गझलांचे दीडशेहून अधिक अल्बम प्रकाशित केले आहेत. ऐसी लागी लगन, मैं नही मखन खायो, रंग दे चुनरिया, जग मे सुंदर है दो नाम, आणि चदरिया झिनी रे झिनी ही त्यांची प्रसिद्ध भजने आहेत. बिग बॉस सीझन १२ मध्ये ते स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते.Read More
anupa jalota, azaan vs hanuman chalisa controversy, Raj Thackeray, yogi adityanath, anupa jalota reaction, अनुप जलोटा, अजान- हनुमान चालीसा वाद, योगी आदित्यनाथ, राज ठाकरे, अनुप जलोटा प्रतिक्रिया
अजान- हनुमान चालीसा वादावर गायक अनुप जलोटा यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

देशभरात सुरू असलेल्या अजान- हनुमान चालीसा वादावर गायक अनुप जलोटा यांनी आपलं मत मांडलं आहे.

Latest News
Mukhtar Ansari death
कुख्यात गुंड मुख्तार अन्सारीच्या तुरुंगात मृत्यूनंतर न्यायालयीन चौकशीचे आदेश

कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारीचा गुरुवारी तुरुंगात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे सांगितले गेले. मात्र कुटुंबियांनी घातपाताचा संशय व्यक्त केला. आज न्यायालीयन…

Sangli
सांगली : तक्रार मागे घेण्यासाठी हॉस्पिटलकडे २५ लाखांच्या खंडणीची मागणी

सांगलीतील उषकाल रुग्णालयाबाबत पोलीस ठाण्यात दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी २५ लाखांची खंडणी मागण्याचा प्रकार समोर आला आहे.

Narendra Modi
‘चारसौ पार’चा नारा देणारे नरेंद्र मोदी इंडिया आघाडीला घाबरले, अक्कलकोटमध्ये आमदार प्रणिती शिंदे यांचा हल्लाबोल

अक्कलकोट तालुक्यात विविध गावांमध्ये सुरू केलेल्या प्रचार सभांमध्ये आमदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांना टोला लगावला आहे.

CET Cell, Reschedules Entrance Exams, for Third Time, lok sabha 2024, elections, Releases Revised Schedule, marathi news,
विविध प्रवेश परीक्षांच्या वेळापत्रकात पुन्हा बदल, सीईटी सेलकडून सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) विविध प्रवेश परीक्षांच्या वेळापत्रकात पुन्हा बदल केला आहे. गेल्या काही दिवसांतील हा तिसरा…

sanjay gaikwad clarification
उमेदवारी अर्ज भरण्याबाबत संजय गायकवाडांकडून स्पष्टीकरण; म्हणाले, “मी अर्ज भरला, कारण…”

बुलढाणा येथे महायुतीचा मेळावा पार पडल्यानंतर आमदार गायकवाड यांनी माध्यमांशी संवाद साधला.

9 new department, cama hospital, start, benefits, patients, thane, new mumbai, raigad,
कामा रुग्णालयामध्ये सुरू होणार नऊ नवे विभाग; मुंबई, ठाणे, भिवंडी, नवी मुंबई व रायगडमधील रुग्णांना दिलासा मिळणार

जी. टी. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कामा रुग्णालय संलग्नित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार कामा रुग्णालयामध्ये लवकरच नऊ नवीन विभाग…

government and government parties on social media viral claim false
आचारसंहितेनंतर सोशल मीडियावर सरकार, राजकीय पक्षांविरोधात लिहिणाऱ्यांवर होणार कारवाई? व्हायरल दावा खरा की खोटा, वाचा

सरकार किंवा कोणत्याही प्रमुख व्यक्तीच्या विरोधात सोशल मीडिया पोस्टवर कारवाई केली जाईल असा दावा केला आहे. तपासादरम्यान हा दावा खोटा…

saregamapa little champs winner kartiki gaikwad litt Kartiki Gaikwad Baby Shower unseen video
Video: नवखी चाहूल इवलं पाऊल….; कार्तिकी गायकवाडला मुलगी होणार की मुलगा? डोहाळे जेवणाचा Unseen व्हिडीओ समोर

Kartiki Gaikwad Baby Shower: कुटुंबाचा खास डान्स अन्…; कार्तिकी गायकवाडच्या डोहाळे जेवणाचा Unseen व्हिडीओ पाहा…

priya bapat and umesh kamat dances on gulabi saree
Video : ‘गुलाबी साडी’ गाण्यावर प्रिया बापट आणि उमेश कामतने केला जबरदस्त डान्स, कारण आहे खूपच खास

प्रिया बापट आणि उमेश कामतचा ‘गुलाबी साडी’ गाण्यावर डान्स, काय आहे कारण? जाणून घ्या…

संबंधित बातम्या