scorecardresearch
Co-presented by
KIA Seltos
Associate Sponsor
Sbi

अनुराग कश्यप Videos

बॉलिवूडमधील प्रयोगशील दिग्दर्शक म्हणून अनुराग कश्यप यांच्याकडे बघितले जाते. अनुराग कश्यप मूळचे उत्तर प्रदेशने आहेत. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण दिल्लीत झाले आहे. त्यांनी आपल्या करियरची सुरवात नाटकांपासून केली. पुढे ते बॉलिवूडमधील लेखक म्हणून काम करत होते. त्यांनी सत्या या चित्रपटापासून लेखनास सुरवात केली. ब्लॅक फ्रायडे, डेवडी, गँग्स ऑफ वासेपूर यासारख्या हटके चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले. ते उत्तम अभिनेतेदेखील आहेत. बॉलिवूडम चित्रपट, सामाजिक मुद्यांवर ते कायमच भाष्य करत असतात. त्यानं विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. नुकताच त्यांचा दोबारा हा चित्रपट प्रदर्शित झाला आहेRead More
Loksatta gappa with famous producer and director anurag kashyap
Anurag Kashyap Interview: “माझा सिनेमा डार्क नाही, तर…”; अनुराग कश्यपशी दिलखुलास गप्पा

Anurag Kashyap Interview: विविध क्षेत्रांतील दिग्गज प्रतिभावंतांशी ‘लोकसत्ता गप्पा’तून संवाद साधण्यात आला आहे. शनिवारी, २६ ऑगस्ट रोजी झालेल्या गप्पांच्या या…

ताज्या बातम्या