Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

अनुराग ठाकूर

अनुराग ठाकूर

भारतीय जनता पार्टी
जन्म तारीख 24 Oct 1974
वय 49 Years
जन्म ठिकाण हमिरपूर
अनुराग ठाकूर यांचे वैयक्तिक जीवन
वडील
प्रेम कुमार धुमाल
आई
शीला देवी
जोडीदार
शेफाली ठाकूर
शिक्षण
पदवी
नेट वर्थ
५, ६७, ७०, ४६३
व्यवसाय
राजकीय नेते

अनुराग ठाकूर न्यूज

शत्रुघ्न सिन्हा यांची पंतप्रधान मोदींवर टीका ( फोटो - लोकसत्ता ग्राफीक्स टीम, संग्रहित )
Shatrughan Sinha : “पंतप्रधान मोदी आता राहुल गांधींच्या…”, अनुराग ठाकूरांच्या ‘त्या’ विधानावरून शत्रुघ्न सिन्हा यांची टीका!

आता देशात पूर्वीसारखा कमजोर विपक्ष नाही. तसेच देशातील सरकारही पहिल्यासारखी मजबूत नाही. हे मोदी सरकारने लक्षात घ्यायला हवं, असेही ते म्हणाले.

राहुल गांधीवरील विधानावरून जितेंद्र आव्हाडांची अनुराग ठाकूरांवर टीका ( फोटो - लोकसत्ता ग्राफीक्स टीम )
Jitendra Awhad : “विरोधी पक्षनेत्याला उर्मटपणे जात विचारली जाते, याहून मोठा संविधानाचा अपमान काय?”, जितेंद्र आव्हाडांची अनुराग ठाकूरांवर टीका!

ज्यांची जात कोणाला माहिती नाही, ते आज जातीनिहाय जनगणेच्या गोष्टी करत आहे, असं म्हणत अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती.

लोकसभेत राहुल गांधी व अनुराग ठाकूर यांच्यात खडाजंगी (PC : Sansad TV)
Rahul Gandhi : “मला शिवीगाळ केली”, राहुल गांधी-अनुराग ठाकुरांमध्ये खडाजंगी; अखिलेश म्हणाले, “सभागृहात जात विचारून…”

Rahul Gandhi vs Anurag Thakur : अनुराग ठाकूर म्हणाले, राहुल गांधींच्या खांद्यावर असत्याचं गाठोडं आहे.

भाजपाने ‘एक व्यक्ती, एक पद’ या धोरणाचा अवलंब केल्याने आता पक्षाला नवीन अध्यक्षांचा शोध घ्यावा लागणार आहे. (छायाचित्र-पीटीआय)
विनोद तावडे, अनुराग ठाकूर ते बी. एल. संतोष; कोण होणार भाजपाचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष?

मोदींच्या मंत्रिमंडळात यंदा चार वर्षांहून अधिक काळ भाजपाचे अध्यक्ष म्हणून नेतृत्व करणार्‍या जे. पी. नड्डा यांच्या नावाचाही समावेश आहे. आता नड्डा मंत्रिमंडळात परत आल्याने भाजपाचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष कोण असतील, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अनुराग ठाकूर यांची नव्या मंत्रीमंडळात वर्णी नाही! (फोटो - पीटीआय संग्रहीत)
Narendra Modi Swearing-in Ceremony Updates: मोदींच्या मंत्रीमंडळात वर्णी न लागल्यामुळे अनुराग ठाकुरांची चर्चा; म्हणाले, “मी आधी पक्षाचा…”!

PM Narendra Modi Oath Taking Ceremony Updates: अनुराग ठाकूर हिमाचल प्रदेशच्या हमिरपूरमधून सलग पाचव्यांदा खासदारकीची निवडणूक जिंकले आहेत.

अनुराग ठाकूर यांची काँग्रेसवर टीका ( फोटो - लोकसत्ता ग्राफीक्स टीम )
“राहुल गांधींचं लग्न झालं नाही, म्हणून तुमच्या मुलांची संपत्ती ते…”, अनुराग ठाकूर यांचं विधान

काँग्रेसनेही अनुराग ठाकूर यांना प्रत्युत्तर दिलं असून त्यांच्या विरोधात निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली आहे.

"राहुल गांधींवर जनतेचा विश्वास नाही," अनुराग ठाकूर यांची टीका; म्हणाले, "काँग्रेसमध्ये..." (संग्रहित छायाचित्र)
“राहुल गांधींवर जनतेचा विश्वास नाही,” अनुराग ठाकूर यांची टीका; म्हणाले, “काँग्रेसमध्ये…”

देशातील जनता काँग्रेसला मतदान करण्यासाठी इच्छुक नाही. त्यात राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर इंडिया आघाडीतील नेत्यासह जनतेचा विश्वास राहिलेला नसल्याची टीका केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली.

येत्या पाच वर्षांत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. (फोटो- संग्रहित छायाचित्र)
रामभक्तांमुळे अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा दावा

रामभक्तांमुळे मागे टाकून भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले.

मुकबधीर ऑलिंपियन वीरेंद्र सिंगने व्यक्त केली निराशा (फोटो -लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Virender Singh : “माझा गुन्हा एवढाच आहे की मी…”, पुरस्कार न मिळाल्याने मूक-बधिर पैलवानाने शेअर केली भावनिक पोस्ट

Wrestler Virender Singh : गुंगा पैलवान म्हणून प्रसिद्ध असलेल्या वीरेंद्रने कुस्तीमध्ये भारतासाठी तीन डेफ ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकून दिली, तर भारताला एकूण ५ पदके मिळवून दिली आहेत.

१६ व्या वित्त आयोगाच्या स्थापनेला मंजुरी;अध्यक्ष-सदस्यांची नियुक्ती प्रतिक्षेत
१६ व्या वित्त आयोगाच्या स्थापनेला मंजुरी;अध्यक्ष-सदस्यांची नियुक्ती प्रतिक्षेत

केंद्र सरकारने १६ व्या वित्त आयोगाच्या स्थापनेला हिरवा कंदील दाखवला असून संदर्भ-अटींनाही तत्त्वत: मान्यता दिली आहे.

वहिदा रेहमान यांना जीवनगौवर पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर, अनुराग ठाकूर यांची घोषणा

वहिदा रेहमान यांच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीबाबत त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

क्रीडामंत्री अनुराग ठाकूर 
source pti
चीनच्या आडमुठेपणाचा भारताकडून तीव्र निषेध; अरुणाचलच्या खेळाडूंना मान्यता न दिल्याने क्रीडामंत्र्यांचा स्पर्धेस जाण्यास नकार

अरुणाचल प्रदेश हा चीनचा भाग असल्याचे दाखवून चीनने या खेळाडूंना मान्यता नाकारल्याचे समोर येत आहे.

संबंधित बातम्या